राशीभविष्य : गुरुवार, २३ सप्टेंबर २०२१

Daily Horoscope राशी भविष्य, 23 सप्टेंबर 2021 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

today horoscope, bhavishya in marathi, rashi bhavishya, bhavishya 23 september 2021 thursday
राशीभविष्य : गुरुवार, २३ सप्टेंबर २०२१ 

थोडं पण कामाचं

  • राशीभविष्य : गुरुवार, २३ सप्टेंबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

राशी भविष्य 23 September 2021 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: विचारपूर्वक कृती करणे हिताचे. अती घाई संकटाकडे नेई हे लक्षात ठेवा.  शुभ रंग - गुलाबी.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आत्मनिर्भरता हिताची. नवी कौशल्यं आत्मसात करुन प्रगती करण्याची संधी मिळेल.  शुभ रंग - आकाशी.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: ओळखीतल्यांची साथ लाभेल आणि अडचणींवर मात कराल. प्रगती होईल.  शुभ रंग - पोपटी.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: चांगले काम आपल्या हातून घडेल. कायदा पाळा, नियम पाळा. शुभ रंग - निळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: ओळखीतल्यांना वेळ द्याल आणि त्यांच्या अडचणी हुशारीन दूर कराल. प्रगती होईल. शुभ रंग - नारिंगी.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: पुढच्यास ठेच मागचा शहाणा ही म्हण आजच्या दिवशी लक्षात ठेवून संयमाने वागाल तर प्रगतीचा योग आहे. शुभ रंग - हिरवा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आर्थिक नियोजन हिताचे. वेळ आणि शब्द यांचा विचारपूर्वक वापर करणे हिताचे. शुभ रंग - आकाशी.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: प्रगती कराल. हाती नवी मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. प्रयत्नांतील सातत्य महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा. शुभ रंग - गुलाबी.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आर्थिक नियोजन हिताचे. नव्या ओळखी होतील. दिवस मजेत जाईल. चिंतामुक्त व्हाल. शुभ रंग - पिवळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यावहारिक शहाणपण जपणे हिताचे. शब्द, वेळ आणि पैसा मौल्यवान आहे जपून वापरा.  शुभ रंग - जांभळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: तब्येत जपावी. व्यसने टाळावी. नियोज कराल तर दिवस मजेत घालवाल. शुभ रंग- तपकिरी.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: इतरांवर प्रभाव पाडाल. गोड बोलून कामं साधाल. हुशारीने अडचणी सोडवाल. शुभ रंग - सोनेरी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी