आजचे राशीभविष्य, बुधवार, ९ जून २०२१ : असे असेल जून महिन्यातील दुसरा बुधवार

Daily Horoscope राशी भविष्य 9 जून 2021 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

today horoscope bhavishya in marathi rashi bhavishya bhavishya 9 june 2021 Wednesday
आजचे राशीभविष्य, बुधवार, ९जून २०२१ :  

थोडं पण कामाचं

  • सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल.
  • धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: व्यवसायात एखाद्या व्यक्तीला पैसे देताना सांभाळून.
  • मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today:   मीडिया आणि आयटी क्षेत्रातील लोकांना यश मिळेल.

Daily Horoscope, राशी भविष्य 9 June 2021 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: प्रलंबित कामं पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. शुभ रंग - आकाशी.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:  राजकारणातील व्यक्तींना दिवस शुभ आहे. एखाद्या वादापासून दूर राहा. लव्ह लाईफ चांगली राहील. आरोग्य चांगले राहील.  शुभ रंग - पांढरा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  नवीन कार्याचा शुभारंभ करू शकता. व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - पोपटी. 
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यवसाय आणि नोकरीत पदोन्नती होईल. लव लाईफ चांगली राहील. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. शुभ रंग - राखाडी. 
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. तुमच्या प्रत्येक कार्यात यश येईल. मन प्रसन्न राहील. आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग - तांबडा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: वैवाहिक जीवन सुखी राहील. लव्ह लाईफ चांगली राहील. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. शुभ रंग - गुलाबी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: कामात चांगली प्रगती कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग- नारंगी.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:  धन आगमन होण्याची शक्यता आहे. बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी सावधानता बाळगा. जोडीदाराच्या आरोग्यामुळे चिंतित राहाल. शुभ रंग - निळा
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: व्यवसायात एखाद्या व्यक्तीला पैसे देताना सांभाळून. प्रलंबित काम पूर्ण होईल, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल. आरोग्य चांगले असेल. शुभ रंग - जांभळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - तपकिरी
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर मिळण्याची शक्यता आहे. कामात प्रगती होईल. आरोग्याची समस्या जाणवू शकते. शुभ रंग - मोरपंखी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today:   मीडिया आणि आयटी क्षेत्रातील लोकांना यश मिळेल. धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात सुख प्राप्त होईल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग - हिरवा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी