Daily Horoscope 31 March 2023 : कसा असेल 2022-23 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस? जाणून घ्या शुक्रवार 31 मार्च 2023 चे राशीभविष्य

Today Horoscope Friay 31 March 2023, Daily Horoscope Friday 31 March 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Today Horoscope Friay 31 March 2023, Daily Horoscope Friday 31 March 2023
कसा असेल आजचा दिवस?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • कसा असेल 2022-23 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस?
 • जाणून घ्या शुक्रवार 31 मार्च 2023 चे राशीभविष्य
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे?

Today Horoscope Friay 31 March 2023, Daily Horoscope Friday 31 March 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 5 महत्त्वाचे विचार

Chanakya Niti In Marathi : या महिलांमुळे उजळते पतीचे नशीब, घर राहते आनंदी आणि सुखी समाधानी

Important Days in April 2023: एप्रिल महिन्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या तारखा आणि सणांची यादी

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: हुशारीने प्रगती कराल, अडचणी आणि अडथळे दूर होतील. रखडलेली कामं होतील. शुभ रंग :लाल
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: घरच्यांना वेळ द्याल. जबाबदारी आणि कर्तव्य समर्थपणे पार पाडाल. प्रगती होईल. तब्येत जपा.  शुभ रंग : निळा
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: वाद टाळणे आणि तब्येत सांभाळणे हिताचे. दिवस दगदगीचा असेल. आवश्यक असल्यास विश्रांती घ्या. शुभ रंग : हिरवा
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today:. हुशारीने परिस्थितीला सामोरे गेल्यास मार्ग काढू शकाल. काही वेळा वाद टाळणे, संयम राखणे हिताचे असते हे लक्षात ठेवा. शुभ रंग : लाल
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: चुका टाळणे हिताचे. वरिष्ठांचे ऐकणे फायद्याचे. तब्येत जपा. शुभ रंग : पांढरा
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस आहे. प्रगती होईल. ओळखींचा लाभ होईल. प्रगती होईल. शुभ रंग : नारंगी
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: तब्येत जपणे आणि वाद टाळणे हिताचे. घरच्यांना वेळ द्याल. खर्च जपून करणे हिताचे. शुभ रंग : हिरवा
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: संयमाने आणि हुशारीने परिस्थिती हाताळणे हिताचे. तब्येत जपा. घरच्यांना वेळ द्याल. शुभ रंग : पांढरा
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तब्येत जपा. वाद टाळणे हिताचे. हुशारीने प्रगती कराल. आर्थिकदृष्ट्या लाभाचा दिवस आहे. शुभ रंग : हिरवा
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: नोकरी शोधत असलेल्यांसाठी चांगला दिवस आहे. हुशारीने प्रगती कराल. घरच्यांना वेळ द्याल. तब्येत जपा. शुभ रंग : लाल
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: घरच्यांना वेळ द्याल. आर्थिक निर्णय हुशारीने घेणे हिताचे. भावनांवर नियंत्रण ठेवणे हिताचे. शुभ रंग : पांढरा
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: कामात बिझी राहाल. प्रगतीत तढउतार होतील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस. तब्येत जपा. संध्याकाळी घरच्यांना वेळ द्या.  शुभ रंग : लाल


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी