आजचे राशीभविष्य : रविवार 13 नोव्हेंबर 2022, असे असेल तुमचे रविवारचे भविष्य

today horoscope sunday 13 november 2022 horoscope in marathi bhavishya in marathi rashibhavishya in marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

today horoscope sunday 13 november 2022 horoscope in marathi
आजचे राशीभविष्य : रविवार 13 नोव्हेंबर 2022  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आजचे राशीभविष्य : रविवार 13 नोव्हेंबर 2022, असे असेल तुमचे रविवारचे भविष्य
  • कोणत्या राशीचे काय असेल भविष्य
  • कसे असेल रविवारचे भविष्य

today horoscope sunday 13 november 2022 horoscope in marathi bhavishya in marathi rashibhavishya in marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: प्रलोभनांपासून दूर राहणे आणि वाद टाळणे हिताचे. शुभ रंग - किरमिजी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: शब्द जपून वापरणे लाभाचे. सकारात्मक विचार करणे हिताचे. शुभ रंग - निळा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: स्वावलंबन फायद्याचे, आत्मनिर्भर होणे दीर्घकालीन हिताचे. रखडलेली कामं आणि सरकारी कामं लवकर पूर्ण होतील. शुभ रंग - मोरपिशी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: कुसंगत टाळा, कोणाशी किती ओळख राखावी याचे भान राखा आणि कोणापासून दूर व्हावे हे समजून त्याप्रमाणे वागा. तब्येत जपा. शुभ रंग - आकाशी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: झेपेल तेवढे काम कराल आणि वेळेचा सदुपयोग कराल तर फायद्यात राहाल. शुभ रंग - लाल
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: क्षमतेपेक्षा जास्त धाडस करणे टाळा. माणसं जोडा, माणसं जपा आणि माणसं ओळखा. हा तुमच्या प्रगतीचा मूलमंत्र ठरेल. शुभ रंग - मोरपिशी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: महत्त्वाचे व्यवहार टाळा, नम्रतेने जग जिंकाल. शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे हिताचे. शुभ रंग - निळा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: वाद टाळला आणि हुशारीने काम केले तर प्रगती होईल आणि आत्मविश्वास वाढेल. शुभ रंग - गुलाबी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: ध्येयाचा पाठपुरावा करणे आणि ज्येष्ठांचा आदर करणे हिताचे. शुभ रंग - पिवळा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: शब्द जपून वापरणे लाभाचे. सकारात्मक विचार करणे हिताचे. नैराश्य झटकून कामाला लागणे फायद्याचे. शुभ रंग - तपकिरी
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: अतिरेक टाळणे आणि हुशारीने कठीण प्रसंगातून मार्ग काढणे हिताचे. शुभ रंग - तपकिरी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: नियोजन करून जिद्दीने प्रयत्न केले तर यशस्वी व्हाल. शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी