Today Horoscope Thursday 30 March 2023, Daily Horoscope Thursday 30 March 2023 : महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी हा दिवस राम नवमी म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस अर्थात रामनवमी शुक्रवार 29 मार्च 2023 रोजी रात्री 9 वाजून 07 मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवार 30 मार्च 2023 रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी संपेल. सर्वसामान्य नागरिक यंदा राम नवमी हा दिवस शनिवार 30 मार्च 2023 रोजी साजरा करतील. कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल राम नवमीचा दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?
धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म ।
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 5 महत्त्वाचे विचार
Chanakya Niti In Marathi : या महिलांमुळे उजळते पतीचे नशीब, घर राहते आनंदी आणि सुखी समाधानी