Astrology 2022 Update : नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्राप्रमाणे (Astrology), अंकशास्त्र देखील (Numerology) व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल सांगते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक संख्येनुसार अंकशास्त्रातही संख्या असतात. अंकशास्त्रानुसार, तुमची संख्या काढण्यासाठी तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष एकक अंकापर्यंत जोडता आणि त्यानंतर जो क्रमांक येईल तो तुमचा भाग्यांक (Radix) असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा रेडिक्स क्रमांक 5 असेल. जाणून घ्या कोणासाठी येणारे 9 दिवस वरदान ठरणार आहेत- (Upcoming 9 days will be lucky for People with these birth dates)
अधिक वाचा : Shravani Somvar : श्रावण महिना होणार आहे सुरू, जाणून घ्या श्रावणी सोमवारच्या दिवशी कुठले पदार्थ टाळावे
अधिक वाचा : Weekly Horoscope 18 To 24 July 2022 : या आठवड्यात तुमचे स्टार काय सांगतात, जाणून घ्या कोणाला लाभेल भाग्य
अधिक वाचा : Astrology : सूर्य, बुध युती सर्व राशींवर करेल परिणाम, वाचा मेष ते मीन पर्यंतची स्थिती
अंकशास्त्रात(numerology) मूलांच्या आधारावर गणना केली जाते. मूलांक म्हणजे जन्मतारखेची बेरीज असते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात प्रत्येक संख्येनुसार राशी असतात. अंकशास्त्रानुसार, तुमची संख्या काढण्यासाठी तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष एकक अंकापर्यंत जोडता आणि त्यानंतर जो क्रमांक येईल तो तुमचा भाग्यांक असेल.
ज्योतिष शास्त्रात (Astrology) ग्रहांचा संयोग अत्यंत शुभ मानला जातो. सूर्य आणि बुध यांना ज्योतिषशास्त्रात विशेष स्थान आहे. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे असे म्हणतात. दुसरीकडे, बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक ग्रह असल्याचे म्हटले जाते. कर्क राशीत सूर्य आणि बुध स्थान केल्याने सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो.
महाराष्ट्रात श्रावण महिना 29 जुलैपासून सुरू होणार आहे. श्रावण महिन्यात चार सोमवार असतात. श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय असतो. म्हणूनच या महिन्यात शिवभक्त मनापासून भगवाव शंकराची पुजा करतात. तसेच दर श्रावणी सोमवारला उपवास करतात. काही लोक तर संपूर्ण महिना उपवास आणि व्रत वैकल्य करतात. श्रावणी सोमवारचा उपवास हा निर्जळी उपवास नसतो.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)