Manik Gemstone Benefits : नोकरी नाही मिळत ? या रत्नाची अंगठी घाला बोटात आणि पहा फरक

अनेक वेळेला आपण नोकरीसाठी खूप प्रयत्न करतो करतो. पण आपल्याला यश मिळतंच असे नाही. चालून आलेली संधी ऐनवेळी कुणाला तरी मिळून जाते. अशा वेळी फक्त मेहनत कामाची नसते तर नशीबानेही साथ देणे गरजे आहे. ज्योतिष शास्त्रात नोकरी मिळवण्यासाठी तसेच नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास नक्कीच यश मिळेल.

Manik
माणिक रत्न  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अनेक वेळेला आपण नोकरीसाठी खूप प्रयत्न करतो करतो. पण आपल्याला यश मिळतंच असे नाही.
  • अशा वेळी फक्त मेहनत कामाची नसते तर नशीबानेही साथ देणे गरजे आहे.
  • ज्योतिष शास्त्रात नोकरी मिळवण्यासाठी तसेच नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

Manik Gemstone Benefits: मुंबई : अनेक वेळेला आपण नोकरीसाठी खूप प्रयत्न करतो करतो. पण आपल्याला यश मिळतंच असे नाही. चालून आलेली संधी ऐनवेळी कुणाला तरी मिळून जाते. अशा वेळी फक्त मेहनत कामाची नसते तर नशीबानेही साथ देणे गरजे आहे. ज्योतिष शास्त्रात नोकरी मिळवण्यासाठी तसेच नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास नक्कीच यश मिळेल. ज्योतिष शास्त्रात रत्नांना अनन्य साधारण महत्त्व आहे. योग्य रत्न वापरल्यास एखाद्याचे नशीब बदलू शकते. 


नोकरीसाठी वापरा हे रत्न

आयुष्यात जसे जशा समस्या आपल्याला भेडसावत असतात त्या प्रमाणे ज्योतिष शास्त्रात रत्न वापरण्याचा उपाय सांगण्यात आला आहे. जर तुम्हाला नोकरी संबंधित काही अडचणी आणि समस्या असतील तर सर्व प्रकारची रत्ने वापरण्यात काही फायदा नाही. ज्योतिषाचार्यांनुसार नोकरीत जर यश हवे असेल तर माणिक्य रत्न तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 

आजारासंबंधित रत्न

जर तुम्हाला काही आजार असतील. विशेषतः रक्त्राचा कुठला आजार असेल तर तुम्हाला माणिक्य रत्न वापरले पाहिजे. माणिक्य रत्न हे सुर्याचे रत्न मानले जाते. माणिक्य रत्न घातल्यास व्यक्तीमध्ये सुर्याच्या तेजाचा वास होतो. त्याचा आत्मविश्वास वाढतो. तसेच नोकरी मिळणे आणि नोकरीत यश मिळवण्यासाठीही हा रत्न फायदेशीर ठरतो. कुठला आजार असेल, रक्तासंबंधित आजार असेल तर हा रत्नाचा फायदा होतो. फक्त हे रत्न वापरण्यापूर्वी एका ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी