venus 2022: बुधाच्या उलट्या चालीने या राशींना येणार चांगले दिवस, वरदानापेक्षा कमी नाही असणार हे २३ दिवस

भविष्यात काय
Updated May 04, 2022 | 13:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

venus 2022: येणाऱ्या १० मेला बुध ग्रह उलटी चाल चालणार आहे. बुधाच्या वक्रीमुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे. 

zodiac sign
venus 2022: बुधाच्या उलट्या चालीने या राशींचे उघडणार नशीब 
थोडं पण कामाचं
  • कोणत्याही ग्रहाचे वक्री होणेहे काही राशींच्या जातकांसाठी अतिशय फायदेशीर ठरते.
  • काही राशींसाठी त्रासदायक ठरते.
  • जाणून घेऊया की बुध वक्री झाल्याने कोणत्या राशींचे नशीब उघडणार आहे. 

मुंबई: ज्योतिषशास्त्रात(astrology) ग्रहांचे गोचर आणि वक्रीचा परिणाम त्या व्यक्तीच्या जीवनावर पाहायला मिळतो. याला राशी परिवर्तनही(planet transitition) म्हणतात. याशिवाय ग्रह वक्री करतात. एप्रिल महिन्यात सर्व ग्रहांनी राशीपरिवर्तन केले आहे. १० मे पासून बुद्धीचा कारक ग्रह बुध उलटी चाल चालणार आहे आणि ३ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. venus planet vakri will be lucky for this zodiac sign

अधिक वाचा - केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जुलैमध्ये पुन्हा वाढणार एवढा भत्ता

कोणत्याही ग्रहाचे वक्री होणेहे काही राशींच्या जातकांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. तर काही राशींसाठी त्रासदायक ठरते. आज जाणून घेऊया की बुध वक्री झाल्याने कोणत्या राशींचे नशीब उघडणार आहे. 

बुध वक्रीने या राशींचे नशीब उजळणार

मीन राशी - ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी बुध वक्री लाभदायक ठरणार आहे. या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. तर कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची योग्यता दाखवू शकता. स्थितीमध्ये सुधारणा होईल. याशिवाय प्रेमासाठीही हा काळ अनुकूल आहे. प्रवासाचे योग बनतात. या कालावधीत केलेला प्रवास तुम्हाला लाभदायक ठरू शकतो. कोणत्याही नव्या कामाची सुरूवात करू शकता. 

वृषभ राशी - बुध वक्री वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ ठरणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळू शकतात परीक्षेत यश मिळेल. जर एखाद्या नव्या कामाची सुरूवात करायची असेल तर करू शकता. या कालावधीत कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. तसेच व्यापाराही चांगला लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क राशी - कर्क राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे. इन्कमची अनेक साधने निर्माणहोतील. थांबलेटी तसेच अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यापारात वाढ होईल. नवे मित्र बनवाल. अधिकाऱ्यांसोबतचे संबंध मजबूत झाल्याने त्याचे परिणाम दिसतील. 

अधिक वाचा - राज ठाकरेंनी ट्वीट केला बाळासाहेबांचा व्हिडीओ

या मूलांकाचे लोक असतात नशीबवान

ज्या लोकांचा जन्म ६, १५ आणि २४ या तारखांना झाला असतो त्यांचा मूलांक क्रमांक हा ६ असतो. दरम्यान मूलांक ६ मधील लोक खूप भाग्यवान, आनंदी आणि लकी असतात. त्यांना भाग्याचे धनी मानले जाते. अंकशास्त्रानुसार 6 हा अंक शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र ग्रहाच्या प्रभावामु

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी