venus transist: मेष राशीत शुक्राचा प्रवेश, या ३ राशींना होणार जबरदस्त लाभ

भविष्यात काय
Updated May 26, 2022 | 16:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Venus Transit:धन आणि वैभवाचा स्वामी शुक्राने देव मेष राशीत परिवर्तन केले आहे. हे गोचर २३ मेला झाले आहे. याचा परिणाम सर्व राशींवर होईल.

astrology
मेष राशीत शुक्राचा प्रवेश, या ३ राशींना होणार जबरदस्त लाभ 
थोडं पण कामाचं
 • ३ अशा राशी आहेत ज्यांच्यासाठी हे परिवर्तन अतिशय लाभदायक ठरत आहे.
 • जाणून घेऊया कोणत्या आहेत या ३ राशी

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार(asrology) प्रत्येक ग्रह एका निश्चित कालाने राशी परिवर्तन(transist) करतो. त्या परिवर्तनाचा प्रभाव मानव जीवन आणि पृथ्वीवरही होत. येथे आम्ही बोलत आहोत राशी परिवर्तनाबद्दल...धन आणि वैभवाचा स्वामी शुक्राने देव मेष राशीत परिवर्तन केले आहे. हे गोचर २३ मेला झाले आहे. याचा परिणाम सर्व राशींवर होईल. मात्र ३ अशा राशी आहेत ज्यांच्यासाठी हे परिवर्तन अतिशय लाभदायक ठरत आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या ३ राशीvenus transist in aries zodiac sign, what will be effect on other zodiac signs

अधिक वाचा - केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 1 जुलैपासून वाढणार पगार, पाहा किती

मिथुन रास

 1. या वेळेस तुमच्या इन्कममध्ये चांगली वाढ होऊ शकते. 
 2. सोबतच उत्पन्नाचे नवे स्त्रोत बनू शकतात. 
 3. कोणत्याही व्यावसायिक डीलमध्ये लाभ होऊ शकतात. 
 4. शुक्र यावेळेस तुमच्या संपत्ती आणि कुटुंबाचा दुसरा भाव आणि संगती आणि भागीदारीत सप्तम भावाचा स्वामी असेल. 
 5. त्यामुळे या काळात तुम्हाला जोडीदाराची पूर्ण साथ लाभेल. 
 6. सोबतच भागीदारीच्या कामात तुम्हाला फायदा मिळू शकतो. 
 7. व्यवसायिक प्रवासाचे योग संभवतात. हा प्रवास फायदेशीर ठरू शकतो. 

कर्क रास

 1. यावेळेस तुम्हाला नव्या नोकरीचे प्रस्ताव येऊ शकतात. 
 2. सोबतच प्रमोशन आणि इन्क्रिमेंट होऊ शकते. 
 3. यावेळेस तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. 
 4. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ लाभेल
 5. आर्थिक पक्षही मजबूत राहील. 
 6. जे लोक प्रॉपर्टी डीलर्स, रिअल इस्टेट एजंट्स, ट्रॅव्हल एजंट््स आणि ऑटोमोबाईल व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना विशेष लाभ होतील. 
 7. व्यापारात नवी डील फायनल होऊ शकते. 
 8. सोबतच यावेळेस भागीदारीच्या कामातही यश मिळू शकते. 

अधिक वाचा - सावरकर जयंती निमित्त शेअर करा अभिवादनपर शुभेच्छा

मीन राशी

 1. यावेळेस तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. 
 2. सोबतच जर कुठे पैसे अडकले असतील तर ते मिळू शकतात. 
 3. ज्या लोकांचे इन्क्रिमेंट थांबले होते त्यांना यावेळेस इन्क्रिमेंट अथवा प्रमोशन मिळू शकते. े
 4. यावेळेस व्यापारात नवी गुंतवणूक करू शकता. 
 5. वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.
 6. जे लोक वकी तसेच शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ही वेळ चांगली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी