Venus will transit in Aries from March 12, the fortunes of 3 zodiac signs will change : शुक्र (Shukra or Venus) ग्रह रविवार 12 मार्च 2023 पासून मेष राशीत गोचर करणार आहे. यामुळे मेष, मिथुन आणि धनु या 3 राशींचे नशीब बदलणार आहे. जाणून घ्या शुक्र गोचर झाल्यामुळे मेष, मिथुन आणि धनु या 3 राशींच्या नागरिकांच्या नशिबात कशा स्वरुपाचा बदल होणार आहे.
झोपण्याआधी पाणी पिणे योग्य की अयोग्य?
मजबूत हाडांसाठी खा हे 7 पदार्थ