weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १४ ते २० ऑगस्ट २०२२

weekly horoscope 14 to 20 august 2022 weekly rashi bhavishya in marathi : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

weekly horoscope 14 to 20 august 2022 weekly rashi bhavishya in marathi
weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १४ ते २० ऑगस्ट २०२२  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १४ ते २० ऑगस्ट २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
  • काय आहे आपले भविष्य?

weekly horoscope 14 to 20 august 2022 weekly rashi bhavishya in marathi :  हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: तब्येत जपणे हिताचे. बाहेरचे खाणे टाळणे फायद्याचे. संवादातून प्रश्न सोडविणे आणि वाद टाळणे लाभाचे. कामात सातत्या राखणे तसेच काम आणि कुटुंब यात संतुलन राखणे हिताचे शुभ रंग - लाल
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: तब्येत जपणे, मानसिक तोल ढळू न देणे हिताचे. कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे हाताळाल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि लोभ टाळणे फायद्याचे. घरच्यांना वेळ देणे लाभाचे. शुभ रंग - पांढरा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: तब्येत जपणे, हलका घरगुती आहार घेणे हिताचे. घरच्यांना वेळ देणे फायद्याचे. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रवास योग आहे. वाद टाळणे हिताचे शुभ रंग - हिरवा
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. सहकाऱ्यांची मनं जिकाल तर कठीण कामं सहज पूर्ण कराल. आर्थिक व्यवहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे हिताचे. शुभ रंग - आकाशी
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: क्षमता ओळखून कामाचे नियोजन करावे. तब्येत जपणे हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. घरच्यांना वेळ देणे फायद्याचे. शुभ रंग - नारिंगी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: आर्थिक नियोजन तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे हिताचे. नियोजन लाभाचे. योगासने करणे आणि आहार नियंत्रण फायद्याचे ठरेल. शुभ रंग - मोरपिशी
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: सामाजिक कार्यात योगदान देण्याचा योग. कामाच्या बाबतीत प्रगती होईल आणि सहकाऱ्यांची साथ लाभेल. वाद टाळणे आणि चर्चेतून मार्ग काढण्याचे प्रयत्न करणे हिताचे. शुभ रंग - पांढरा
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: प्रगती होईल, आठवड्याची सुरुवात छान होईल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणे हिताचे ठरेल. प्रतिष्ठ वाढेल. शुय़ब रंग - गुलाबी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: तब्येत जपा. कायदा पाळा, नियमांचे पालन करा घरच्यांना प्रामुख्याने ज्येष्ठांना त्रास होऊ नका. शुभ रंग - पिवळा
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: तब्येत जपणे, वाद टाळणे हिताचे. क्षमता ओळखून नियोजन करणे हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन आवश्यक, खर्च शक्य तिथे कमी करणे हिताचे. शुभ रंग - निळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: तब्येत जपणे आणि वाद टाळणे हिताचे. घरच्यांना वेळ देणे फायद्याचे. जोडीदाराला विश्वासात घेणे हिताचे. शुभ रंग - निळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: ओळखीतल्यांना वेळ देणे हिताचे. घरच्यांसाठी वेळ काढणे महत्त्वाचे. प्रवास आणि समारंभात सहभागी होण्याचा योग आहे. शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी