weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 नोव्हेंबर 2022

weekly horoscope 20 to 26 november 2022 weekly rashi bhavishya in marathi : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

weekly horoscope 20 to 26 november 2022 weekly rashi bhavishya in marathi
weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 नोव्हेंबर 2022  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 नोव्हेंबर 2022
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
  • काय आहे आपले भविष्य?

weekly horoscope 20 to 26 november 2022 weekly rashi bhavishya in marathi : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? 

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: खर्च वाढण्याची चिन्ह. जास्त चिंता कराल. वाद टाळणे आणि शब्दांचा जपून वापर करणे हिताचे. संयम महत्त्वाचा. प्रवासाचा योग आहे. रखडलेली कामं पूर्ण होतील. शुभ रंग : पिवळा आणि हिरवा
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: काळजी दूर होईल. प्रवास यशस्वी होईल. प्रगती होईल पण हलगर्जीपणा टाळणे हिताचे. अती घाई संकटाकडे नेई हे लक्षात ठेवा आणि सावधपणे काम करा. हुशारीने प्रगती कराल. तज्ज्ञांचे मार्गदर्शन हिताचे. शुभ रंग : निळा आणि पांढरा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: तब्येत जपा. आर्थिक प्रगतीचा योग आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेणे हिताचे. निर्णय विचारपूर्वक घेणे लाभाचे. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: प्रगती होईल. हुशारीने वागाल, डोक्यावर बर्फ ठेवाल आणि जिभेवर साखर ठेवाल तर कमाल कराल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेणे हिताचे. निर्णय विचारपूर्वक घेणे लाभाचे. शुभ रंग : लाल आणि पिवळा
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: प्रगतीचा योग आहे. खर्चात वाढ होण्याचा योग आहे. महत्त्वाचे निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेणे हिताचे. वाद टाळणे आणि शब्दांचा जपून वापर करणे हिताचे. शुभ रंग : हिरवा आणि केशरी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: प्रगती होईल. आर्थिक लाभ होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील. काळजी दूर होईल. प्रवास यशस्वी होईल. शुभ रंग : आकाशी आणि हिरवा
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: वाद टाळणे हिताचे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेणे हिताचे. आत्मनिर्भरता हिताची. वाद टाळणे आणि शब्दांचा जपून वापर करणे हिताचे. शुभ रंग : हिरवा आणि केशरी
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope:  प्रगती होईल. नियोजन करणे हिताचे आहे. ज्येष्ठांचा आदर करणे आणि त्यांचा सल्ला घेणे हिताचे. रखडलेली कामं पूर्ण होतील. काळजी दूर होईल. शुभ रंग : जांभळा आणि निळा
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: रखडलेली कामं पूर्ण होतील. उधारीवर दिलेले आणि अडकलेले पैसे मिळतील. आर्थिक लाभाचा योग आहे. वाद टाळणे आणि शब्दांचा जपून वापर करणे हिताचे. शुभ रंग : जांभळा आणि निळा
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेणे हिताचे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभाचे ठरेल. नियोजन करून केलेले काम यशस्वी करू शकाल. क्षमता ओळखून निर्णय घेणे हिताचे. शुभ रंग : पांढरा आणि निळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: आर्थिक प्रगती होईल. हुशारीने काम कराल तर फायदा होईल. गोड बोलून इतरांचे सहकार्य मिळवू शकाल. क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. शुभ रंग : पिवळा आणि केशरी
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: हुशारीने काम कराल तर फायदा होईल. गोड बोलून इतरांचे सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक आव्हाने हुशारीने हाताळावी लागतील. शुभ रंग : लाल आणि केशरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी