weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 4 ते 10 डिसेंबर 2022

weekly horoscope 4 to 10 december 2022 weekly rashi bhavishya in marathi : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

weekly horoscope
साप्ताहिक राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 4 ते 10 डिसेंबर 2022
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
 • काय आहे आपले भविष्य?

weekly horoscope 4 to 10 december 2022 weekly rashi bhavishya in marathi : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? 

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

Chanakya Niti: बायका 'हे; काम करत असतील पुरुष गड्यांनी लगेच दुसरीकडे फिरवावे आपले डोळे

Name Astrology : 'या' नावांच्या मुलांचा मेंदू कॉम्प्युटरपेक्षा वेगाने काम करतो

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: नोकरीत बुधवारी प्रगती होईल. बढतीचा योग आहे. मेष आणि मकर राशीच्या नागरिकांचे सहकार्य लाभेल. तब्येत चांगली राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मंगळवार शुभ दिन आहे. दररोज श्री सुक्ताचे पठण करा. यथाशक्ती दान करावे. शुभ रंग : पांढरा आणि पिवळा
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: व्यवसाय करणाऱ्यांसाठी मंगळवार शुभ दिन आहे. मालमत्ता खरेदीचा एखादा व्यवहार होऊ शकतो किंवा त्यादिशेने हालचाली सुरू होऊ शकतात. श्री विष्णुसहस्रनामाचे पठण करावे. लोकरीचे कपडे दान करा. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्तींसाठी चांगला आठवडा आहे. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: राजकारणात असलेल्यांची प्रगती होईल. रखडलेली महत्त्वाची कामं पूर्ण होतील. पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे. तब्येत सांभाळावी. मंगळवार शुभ दिन आहे. दररोज श्री सुक्ताचे पठण करा. यथाशक्ती दान करावे. शुभ रंग : लाल आणि हिरवा
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: आयटी क्षेत्र, मनोरंजनसृष्टीत तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आठवडा लाभदायी ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी मंगळवार हा शुभ दिन आहे. नोकरीत प्रगतीचा योग आहे. कर्क आणि कुंभ राशीच्या नागरिकांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना लाभेल. व्यवसायात प्रगती होईल. दररोज हनुमान चालीसाचे पठण करा. यथाशक्ती दान करावे. शुभ रंग : लाल आणि पांढरा
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: नोकरी करणाऱ्यांसाठी बुधवार हा शुभ दिन आहे. राजकारणात असलेल्यांची प्रगती होईल. प्रशासन आणि मीडियात असलेल्यांसाठी आठवडा चांगला आहे. दररोज सप्तश्लोकीदुर्गाचे पठण करा. ज्येष्ठांचा आदर करा, त्यांची सेवा करा. शुभ रंग : आकाशी आणि केशरी
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: राजकारणात असलेल्यांची प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आठवडा. दररोज गजेन्द्रमोक्षचे पठण करा. रखडलेले पैसे मिळतील. शुक्रवारी हातून धार्मिक कार्य घडेल. धार्मिक कारणाने प्रवासाचा योग आहे. अन्नदान, धान्यदान करावे. शुभ रंग : निळा आणि पांढरा
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: सोमवार शुभ दिन आहे. नोकरीच्या बाबतीत चांगले घडेल. आर्थिक लाभाचा योग आहे. कर्क आणि मकर राशीच्या नागरिकांचे सहकार्य लाभेल. दररोज विष्णू पूजन करावे.  शुभ रंग : जांभळा आणि हिरवा
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: हुशारीने व्यवसाय करणे हिताचे. वाद टाळणे आणि गोड बोलणे प्रगतीकारक ठरेल. नोकरीत प्रगती होईल. रखडलेले पैसे मिळतील. तब्येत जपा. दररोज हनुमानबाहुकचे पठण करा. दान करणे हिताचे. शुभ रंग : लाल आणि केशरी
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: नोकरीत प्रगतीचा योग आहे. व्यवसायात बरी स्थिती राहील. तज्ज्ञांच्या मदतीने नियोजन करणे हिताचे. मकर आणि कन्या राशीच्या नागरिकांचे सहकार्य लाभेल. दानधर्म करणे, प्रामाणिक वर्तन करणे, कायदा-नियम पाळणे हिताचे. शुभ रंग : पांढरा आणि पिवळा
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: नोकरी, व्यवसायात प्रगतीचा योग आहे. विष्णू पूजा करा. वाद टाळा. गोड बोला. संयमाने परिस्थितीला सामोरे जा. तब्येत जपा. शुभ रंग : आकाशी आणि जांभळा
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: व्यवसायात प्रगतीचा योग आहे. विष्णू पूजा करा. वाद टाळा. गोड बोला. संयमाने परिस्थितीला सामोरे जा. शुभ रंग : पिवळा आणि केशरी
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: मंगळवार ते गुरुवार या काळात तब्येत जपावी. हलगर्जीपणा टाळावा. राजकारणात असलेल्यांसाठी चांगले दिवस आहेत. शिक्षण क्षेत्रात असलेल्यांची प्रगती होईल. मालमत्तेचा व्यवहार मंगळवारी वा शुक्रवारी करणे हिताचे. दररोज हनुमानाचे दर्शन घ्यावे. ज्येष्ठांचा आदर करा, त्यांची सेवा करा. शुभ रंग : पिवळा आणि केशरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी