weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य ७ ते १३ ऑगस्ट २०२२

weekly horoscope 7 to 13 august 2022 weekly rashi bhavishya in marathi :  हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

weekly horoscope 7 to 13 august 2022 weekly rashi bhavishya in marathi
weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य ७ ते १३ ऑगस्ट २०२२  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य ७ ते १३ ऑगस्ट २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
  • काय आहे आपले भविष्य?

weekly horoscope 7 to 13 august 2022 weekly rashi bhavishya in marathi :  हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

Shravan Somvar 2022 : आज श्रावणातील दुसरा सोमवार; आर्थिक प्रगतीसाठी करा शिवपुराणातील 'हे' उपाय, जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: वाद टाळणे फायद्याचे. मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागल्यास दिरंगाई करू नये. तज्ज्ञांचा सल्ला घेतला तरी स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घ्या. वेळेचे व्यवस्थापन करा आणि कामात हलगर्जीपणा टाळा. शुभ रंग : किरमिजी
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: आर्थिक लाभ होईल. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवून कार्यरत राहणे हिताचे. खर्चावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे. कर्ज घेणे टाळा आणि कोणाला पैसे उसने देणेही टाळा. घरच्यांना वेळ द्या. शुभ रंग : पांढरा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: अडचणी आल्या तर शांतपणे मार्ग काढा पण डगमगून जाऊ नका. जबादारीचे भान राखून वागा. कुटुंबाला वेळ द्या. वाद टाळणे हिताचे. शुभ रंग : हिरवा
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: वाद टाळणे फायद्याचे. तब्येत सांभाळणे महत्त्वाचे. नात्यांमध्ये विश्वास जपा. कायद्यांचे आणि नियमांचे पालन करणे लाभाचे. शुभ रंग : पांढरा
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केद्रीत करावे. नियोजन महत्त्वाचे. सकारात्मक विचार हिताचे. कायदे-नियम पाळा. प्रयत्नांची परमेश्वर हे लक्षात ठेवा. आर्थिक बाबतीत हलगर्जीपणा टाळा. शुभ रंग : गुलाबी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: घरच्यांना वेळ देणे हिताचे. मुत्सद्दीपणा फायद्याचा. प्रतिस्पर्धी आणि शत्रूवर मात कराल. आर्थिक स्थिती सुधारे. वाद टाळणे हिताचे. कर्ज घेणे आणि उधार देणे टाळा. कायदे-नियम पाळा. बचत वाढवा. शुभ रंग : मोरपिशी
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: तब्येत सांभाळा. वाद टाळा. प्रेमात संवाद आणि विश्वास महत्त्वाचा. मनाची एकाग्रता राखणे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे. आर्थिक बाबतीत नियोजन लाभाचे. शुभ रंग : पांढरा
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: बाहेरचे खाणे टाळणे आणि तब्येत जपणे हिताचे. व्यायाम करणे, योगासने करणे फायद्याचे. कौटुंबिक नाती जपा त्यासाठी वेळ काढा. जोडीदाराला वेळ द्या. घरातील दुरुस्ती वेळेत पूर्ण करा. शुभ रंग : नारिंगी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. ज्येष्ठांचा आदर राखा. कुटुंबाला वेळ द्या. जोडीदाराला वेळ द्या. वादाऐवजी चर्चेतून प्रश्न सोडवा. कायदे-नियम पाळा. शुभ रंग : पिवळा
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: बाहेरचे खाणे टाळणे आणि तब्येत जपणे हिताचे. पुरेशी झोप घ्यावी. कर्ज घेणे आणि उधार देणे टाळा. कायदे-नियम पाळा. आर्थिक बाबतीत हलगर्जीपणा टाळा. वाद टाळा. शुभ रंग : जांभळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: धावपळ टाळा. वाद टाळा. घरच्यांना वेळ द्या. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणे हिताचे. कर्ज घेणे आणि उधार देणे टाळा. कायदे-नियम पाळा. शुभ रंग : काळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: अडचणीत सापडलेल्यांना यथाशक्ती मदत करावी. तब्येत जपावी. वाहन चालविताना काळजी घ्यावी. कायदा-नियम यांचे पालन करावे. वाद टाळणे आणि आर्थिक नियोजन करणे हिताचे. शुभ रंग : सोनेेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी