weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १० ते १६ एप्रिल २०२२

weekly rashi bhavishya 10 to 16 april 2022 weekly horoscope in marathi : साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

weekly rashi bhavishya 10 to 16 april 2022 weekly horoscope in marathi
weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १० ते १६ एप्रिल २०२२ 
थोडं पण कामाचं
  • weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १० ते १६ एप्रिल २०२२
  • पाहा कोणत्या राशीसाठी हा आठवडा कसा?
  • काय आहे आपले भविष्य?

weekly rashi bhavishya 10 to 16 april 2022 weekly horoscope in marathi : साप्ताहिक राशीभविष्य : आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: या आठवड्यात मित्रांचे खूप सहकार्य मिळेल. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नवीन कार्य सुरू करण्यासाठी मंगळवार, गुरुवार हे दिवस खूप चांगले आहेत. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: सोमवार ते गुरुवारपर्यंतचा काळ व्यवसायात चांगले यश मिळवून देईल. गरीब आणि गरजुंना अन्न दान करा. बुधवारी उडद आणि शनिवारी तीळ दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - लाल आणि पांढरा. 
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत नवी नोकरी मिळवण्यात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायात बुधवारपर्यंत थोडा संघर्ष करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. गुरुवारपासून शनिवार पर्यंतचा काळ नवीन काम सुरू करण्यास उत्तम आहे. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: या आठवड्यात विद्यार्थ्यांना चांगले लाभ मिळेल, अभ्यासात प्रगती दिसेल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले असेल. मंगळवारी रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील. गुरुवारी अन्न दान करा. या आठवड्यातील शुभ रंग - लाल. 
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी सोमवारनंतरचा काळ खूपच चांगला असेल. या आठवड्यात आपल्या आयुष्यात छोटासा बदल करण्याचा विचार तुम्ही कराल. दररोज आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. मंगळवारी वाहन खरेदीसाठी चांगला काळ आहे. या आठवड्यातील शुभ रंग - पिवळा. 
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: या आठवड्यात नोकरदारांना चांगले यश मिळेल. कामातही सुधारणा दिसतील. मंगळवार आणि शुक्रवार दरम्यान रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील. गुरुवारी अन्नदान करा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या आठवड्यातील शुभ रंग - निळा. 
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: सोमवापर्यंत आरोग्याबाबत जागरूक राहा. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. मंगळवारनंतर घर बांधण्याच्या संबंधित नवीन कामे सुरू होतील. नवीन व्यावसायिक संबंध तयार होतील. या आठवड्यातील शुभ रंग - हिरवा. 
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: सोमवारनंतर नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला काळ असेल. मंगळवारनंतर आरोग्यात चांगली सुधारणा जाणवेल. या आठवड्यात कुटुंबात निर्माण झालेले वाद संपूष्टात येतील. या आठवड्यातील शुभ रंग - नारंगी.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात मंगळवार आणि शुक्रवार हे दोन वार खूपच चांगला लाभ देतील. आठवड्यातील शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: रविवार आणि सोमवारी आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरी बदलण्यासाठी गुरुवार नंतरचा काळ चांगला आहे. गुरुवारनंतर तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. आठवड्यातील पहिले तीन दिवस व्यवसायात संघर्ष करावा लागेल. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: तुमची आर्थिक स्थिती या आठवड्यात मजबूत होईल. मंगळवारी नोकरी बदलण्याचा विचार कराल. तुम्ही सतत आपल्या कामात सुधारणा करत आहात. बुधवार आणि शनिवार व्यवसायासाठी खूप चांगले दिवस आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती दिसेल. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: सोमवार आणि मंगळवारी आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. बुधवारी आपल्या महत्वाकांक्षी योजनांचा विस्तार होईल. या आठवड्यात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होतील. गुरुवारी व्यवसायात चांगले यश मिळेल. शुक्रवारी गहू आणि गुळ गरीबांना दान करा. या आठवड्यात शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी