Daily Horoscope: राशीभविष्य : गुरुवार 6 ऑक्टोबर 2022 चे राशीभविष्य

भविष्यात काय
Updated Oct 05, 2022 | 20:22 IST

Daily Rashi Bhavishaya, Thursday 6th october 2022 Daily Horoscope: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

थोडं पण कामाचं
 • Daily Horoscope: उद्याचे राशी भविष्य गुरुवार, 6 ऑक्टोबर 2022
 • उद्याचा दिवस कसा असेल?
 • गुरुवारचं भविष्य कसे असेल?

Daily Rashi Bhavishaya, Thursday 6th october 2022 Daily Horoscope: उद्याचे राशी भविष्य गुरुवार, 6 ऑक्टोबर, 2022: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? (thursday 6th october daily rashi bhavishaya daily horoscope in marathi)

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: प्रॉपर्टी ब्रोकर्ससाठी ही शुभ वेळ आहे. व्यापारात वाढ होईल. थांबलेली कामे पूर्ण होतील. एखाद्या लांबच्या प्रवासाचे नियोजन कराल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. शुभ रंग - मोरपंखी
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: एखाद्या व्यक्तीशी विनाकारण वाद होऊ शकतात. मोठा खर्च होऊ शकतो. शारीरिक कष्टामुळे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका शुभ रंग - हिरवा
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: विद्यार्थी आपल्या करिअरमधील यशाने प्रसन्न होतील. नोकरीमध्ये तरुणांना प्रमोशनची संधी आहे. लव लाइफ शानदार राहील. जीवन साथीचे सहकार्य मिळेल. शुभ रंग - गुलाबी
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. स्वभावाने तुम्ही चतुर आहात त्यामुळे नोकरी-धंद्याच्या ठिकाणी तुम्ही स्वत:ची ओळख बनवू शकता. शुभ रंग - निळा
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: एखाद्या नव्या व्यवसायाबाबत योजना आखाल. तुमच्यासाठी धावपळीचा दिवस आहे. पैशाचे व्यवहार करताना कुटुंबीयांचा सल्ला घ्या. शुभ रंग - सोनेरी
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: जोडीदारसंबंधित तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते.  आरोग्य चांगले राहील. व्यवसायाशी संबंधित लोक आपले ध्येय पूर्ण करू शकतील.शुभ रंग - पांढरा
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. प्रसन्नता वाढवणारा दिवस असेल. एखाद्या कामामध्ये तुम्ही दिवसभर व्यस्त असाल. शुभ रंग - आकाशी 
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today:  तुमचा मूड सतत बदलत राहील. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील. मात्र अवाजवी खर्च करणं टाळा. शुभ रंग - चॉकलेटी
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. मनात संयम ठेवा.  आजचा शुभ रंग - पिवळा
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता.  समाजात मान-सन्मान मिळेल. मात्र शक्यतो इतरांशी वाद घालणं टाळा. आजचा शुभ रंग - लाल
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: कामाच्या धावपळीमुळे कुटुंबावर लक्ष कमी राहील.  आज प्रवास करताना काळजी घ्या. सरकारी कामात यश मिळेल. आजचा शुभ रंग- राखाडी
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. घरातील वातावरण आनंददायक राहील. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. आजचा  रंग शुभ - पांढरा

ााइ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी