आज शनैश्चरी अमावास्येला सूर्यग्रहण, जाणून घ्या शुभ वेळा

aajache panchang today panchang 30 april 2022 saturday आज शनिवार ३० एप्रिल २०२२, राष्ट्रीय मिती वैशाख १०, शक संवत १९४४, चैत्र कृष्ण अमावस्या

aajache panchang today panchang 30 april 2022 saturday
आज शनैश्चरी अमावास्येला सूर्यग्रहण, जाणून घ्या शुभ वेळा 
थोडं पण कामाचं
  • आज शनैश्चरी अमावास्येला सूर्यग्रहण, जाणून घ्या शुभ वेळा
  • दिनविशेष: दर्श अमावास्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती, वज्रेश्वरी यात्रा, खंडग्रास सूर्यग्रहण (भारतातून दिसणार नाही)
  • शनी स्तोत्र किंवा चालीसा पठण करा, गरीबाला अन्नदान करा

aajache panchang today panchang 30 april 2022 saturday
आज शनिवार ३० एप्रिल २०२२
राष्ट्रीय मिती वैशाख १०, शक संवत १९४४
चैत्र कृष्ण अमावस्या
विक्रम संवत २०७९
सौर चैत्र मास प्रविष्टे १७
सूर्य उत्तरायण
ग्रीष्म ऋतू
राहू काळ : संध्याकाळी ९ ते १०.३०
अमावस्या : मध्यरात्री १.५८ पर्यंत नंतर १ मे पासून प्रतिपदा तिथी आरंभ
अश्विनी नक्षत्र रात्री ८.१३ पर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र सुरू
प्रीती योग मध्यरात्री ३.१९ पर्यंत नंतर आयुष्मान योग सुरू
चतुष्पद करण मध्यरात्री १.२८ पर्यंत नंतर किस्तुघ्न करण
चंद्र : मेष राशीत
सूर्योदय: सकाळी ६-१३,
सूर्यास्त: सायं. ६-५९,
चंद्रोदय: पहाटे ५-४५ ,
चंद्रास्त: सायं. ६-३८,
पूर्ण भरती: दुपारी १२ पाण्याची उंची ४.३८ मीटर, रात्री ११.५६ पाण्याची उंची ४.०८ मीटर
पूर्ण ओहोटी: पहाटे ५.३४ पाण्याची उंची ०.५९ मीटर, सायं. ५.५१ पाण्याची उंची १.४३ मीटर
दिनविशेष: दर्श अमावास्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती, वज्रेश्वरी यात्रा, खंडग्रास सूर्यग्रहण (भारतातून दिसणार नाही)

अधिक वाचा : गावात रामायण सुरू असताना आम्हाला झोप येत नाही, वाचा सविस्तर

आजचे शुभ मुहूर्त

ब्रह्म मुहूर्त सकाळी ४.१५ ते ४.५८. विजय मुहूर्त दुपारी २.३१ ते ३.२४. निशिथ काळ मध्यरात्री ११.०२ ते १२.४०. गोधुली बेला संध्याकाळी ६.४२ ते ७.०६. अमृत काळ दुपारी १२.३४ ते २.१६

आजचा अशुभ काळ

राहूकाळ दुपारी १.३० ते ३. सकाळी ६ ते ७.३० यमगंड. सकाळी ९ ते १०.३० गुलिक काळ. दुमुहुर्त काळ पहाटे ५.४१ ते सकाळी ७.२७

आजचा उपाय

शनी स्तोत्र किंवा चालीसा पठण
गरीबाला अन्नदान करा
घरात शमीचे झाड लावा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी