बकरी ईद मराठी शुभेच्छा २०२१ : बकरी ईदनिमित्त मराठी शुभेच्छापत्रं, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Bakra Eid Mubarak Marathi Wishes ।बकरी  ईदनिमित्त आपण आपल्या नातेवाईंकाना आणि मित्र-मंडळींना सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आता शुभेच्छा देऊ शकतात. यासाठी आम्ही खास शुभेच्छा पत्र देखील आणली आहेत. 

bakra eid 2021 wishes greetings messages in marathi for whatsapp and facebook status to wish your friends happy eid al adha
Bakra Eid Mubarak Wishes: बकरी ईदच्या शुभेच्छा  

थोडं पण कामाचं

  • मुस्लिम बांधव साजरी करणार बकरी ईद
  • रमजान ईदच्या ७० दिवसांनी साजरी केली जाते बकरी ईद
  • कुर्बानी दिल्यानंतर मटणाचे तीन भागांमध्ये वाटप केलं जातं 

Eid-al-Adha Mubarak 2021: मुस्लिम बांधव रमजान प्रमाणेच बकरी ईद (Bakrid 2020) हा देखील सण अत्यंत जल्लोषात साजरा करतात. बकरी ईदला विशेष नमाज पठण केलं जातं. तसंच बकऱ्याची कुर्बानी देखील दिली जाते. यानंतर आपल्या मित्र-मंडळी आणि नातेवाईकांना खास दावतही दिली जाते. यंदा बकरी ईद ही 21 जुलै  ॉसाजरी केली जाणार आहे. मात्र यावेळेस गेल्या वर्षीप्रमाणे कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सरकारने देखील बकरी ईद प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच गर्दी न करण्याचं आवाहन देखील मुस्लिम बांधवांना करण्यात आलं आहे. 

अशावेळी जर आपण आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र मंडळींना भेटू शकत नसाल तरी सोशल मीडियाच्या म्हणजेच फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअॅपच्या (Whatsapp) माध्यमातून बकरी ईदच्या शुभेच्छा देऊ शकतात.  सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल डिस्टंसिंग पाळून आपण  WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन शुभेच्छा संदेश, Messages, Wishes पाठवून ईदचा उत्साह कायम राखू शकतो. यासाठी काही खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रिटींग्स आणि शुभेच्छापत्रं. 


बकरी ईदच्या शुभेच्छा: 

Bakrid 2021 HD Marathi Images

बकरी ईद (Photo Credits-BCCL)

Bakrid 2021 HD Marathi Images 1

बकरी ईद (Photo Credits-BCCL)

(फोटो सौजन्य: प्रातिनिधिक फोटो)

बकरी ईद मुबारक... 

बकरी ईदच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: प्रातिनिधिक फोटो)

आपकी जिंदगी की हर ख्वाईश, 
हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, 
पुरी कराये... 
ईद मुबारक 

(फोटो सौजन्य: BCCL)

सर्व मुस्लिम बांधवांना ईद-उल-अजहा च्या हार्दिक शुभेच्छा 

बकरी ईद मुबारक 

(फोटो सौजन्य: PTI)

ईद का त्योहार आया है, खुशिया अपने संग लाया है 

आपणा सगळ्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा

(फोटो सौजन्य: Twitter)

नई सुबह, नई किरने 
नशी आशा, नई उम्मींदे... 
आपको दिलसे 
बकरी ईद मुबारक 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी