Bakrid 2021 Marathi HD Images: बकरी ईद निमित्त Greetings, Wallpapers, Wishes शेअर करून द्या खास शुभेच्छा

'बलिदानाची ईद' म्हणून ओळखली जाणारी बकरी ईद (Bakri Eid) यंदा 21 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. मुस्लिम बांधव बकरी ईद हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

bakrid 2021 hd Marathi images greetings wallpapers wishes share with your family and friends
बकरी ईद निमित्त Greetings, Wallpapers शेअर करा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • 'बलिदानाची ईद' म्हणून ओळखली जाणारी बकरी ईद (Bakri Eid) यंदा 21 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.
  • ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो
  • मुस्लिम बांधव बकरी ईद हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

Bakrid 2021 HD Marathi Images: 'बलिदानाची ईद' म्हणून ओळखली जाणारी बकरी ईद (Bakri Eid) यंदा 21 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. मुस्लिम बांधव बकरी ईद हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण रमजान ईदनंतर दोन महिन्यांनी साजरा केला जातो. इस्लामिक कॅलेंडरनुसार हा सण ईद-उल-अजहा या नावानेही ओळखला जातो.  ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे प्रतीक म्हणून बकऱ्याचा बळी दिला जातो.

बकरी ईदच्या द्या शुभेच्छा 

Bakrid 2021 HD Marathi Images

बकरी ईद (Photo Credits-BCCL)

Bakrid 2021 HD Marathi Images 1

Bakrid 2021 HD Marathi Images 2

Bakrid 2021 HD Marathi Images 3

Bakrid 2021 HD Marathi Images 4

Bakrid 2021 HD Marathi Images 5


ईदच्या सणानंतर लोक ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदच्या सणाची वाट पाहली जाते. यंदा बकरी ईद सण चंद्र दिसल्यानंतर केरळसह 21 जुलै रोजी ईद साजरी केली जाणार आहे. दिल्ली जामा मस्जिदचे नायब शाही इमाम सैदय शाबान बुखारी  यांनी घोषणा केली आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी