Donate these things on Nirjala Ekadashi Nirjala Ekadashi 2022 : भारतीय पंचागानुसार वर्षभरात २४ वेळा एकादशी असते. यंदाच्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्येही २४ एकादशी आहेत. यापैकी १० जून २०२२ रोजी असलेली निर्जला एकादशी ही अतिशय महत्त्वाची एकादशी समजली जाते. या दिवशी भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा केली जाते. एकादशी विष्णूला प्रिय आहे असे म्हणतात. हिंदू धर्मानुसार निर्जला एकादशीचे व्रत हे वर्षभरातील इतर सर्व एकादशींच्या व्रतासमान आहे. यामुळेच पुण्यसंचयासाठी तसेच पापक्षालनासाठी अनेकजण निर्जला एकादशी करतात. निर्जला एकादशीचे व्रत करून पापांतून मुक्त होणे शक्य आहे असे म्हणतात. धार्मिकदृष्ट्या एवढ्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या निर्जला एकादशीच्या दिवशी कोणकोणत्या वस्तूंचे आणि पदार्थांचे दान करणे शुभ असते ते जाणून घ्या....
धर्म-कर्म-भविष्य । भविष्यात काय
निर्जला एकादशीच्या दिवशी का असते तुळशीच्या पूजेला महत्त्व, जाणून घ्या कशी कराल पूजा
Nirjala Ekadashi : का कठीण आहे 'निर्जला एकादशी' चं व्रत; जाणून घ्या या एकादशीचे महत्त्व?
डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत.