shani prakop, remedy for nullify effect of shani : शनि प्रकोप टाळण्यासाठी शनिवार २५ डिसेंबर २०२१ रोजी करा एक सोपी कृती

easy remedy for nullify effect of shani on saturday 25th december 2021 : यंदा नाताळ अर्थात ख्रिसमसचा म्हणजेच शनिवार २५ डिसेंबर २०२१ हा दिवस अतिशय खास आहे. या दिवशी एक सोपी कृती करुन आपण शनि देवाचा प्रकोप टाळू शकता. लक्षात ठेवा आज शुक्रवार २४ डिसेंबर २०२१ आहे आणि उद्या शनिवार २५ डिसेंबर २०२१ आहे.

easy remedy for nullify effect of shani on saturday 25th december 2021
शनि प्रकोप टाळण्यासाठी शनिवार २५ डिसेंबर २०२१ रोजी करा एक सोपी कृती 
थोडं पण कामाचं
 • शनि प्रकोप टाळण्यासाठी शनिवार २५ डिसेंबर २०२१ रोजी करा एक सोपी कृती
 • नाताळ अर्थात ख्रिसमसचा म्हणजेच शनिवार २५ डिसेंबर २०२१ हा दिवस अतिशय खास
 • शनिवार २५ डिसेंबर २०२१ याच दिवशी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्ठी ही तिथी आहे

easy remedy for nullify effect of shani on saturday 25th december 2021 : चुकीचे वर्तन केले, खोटे बोललात, खोटे वागलात तर शनि देवाचा प्रकोप होतो; असे म्हणतात. शनि देवाच्या प्रकोपापासून देव, दानव, माणूस यापैकी कोणीही सुरक्षित नाही. पण यंदा नाताळ अर्थात ख्रिसमसचा म्हणजेच शनिवार २५ डिसेंबर २०२१ हा दिवस अतिशय खास आहे. या दिवशी एक सोपी कृती करुन आपण शनि देवाचा प्रकोप टाळू शकता. लक्षात ठेवा आज शुक्रवार २४ डिसेंबर २०२१ आहे आणि उद्या शनिवार २५ डिसेंबर २०२१ आहे.

शनिवार २५ डिसेंबर २०२१ याच दिवशी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्ठी ही तिथी आहे. या दिवशी चंद्र सिंह राशीत असेल. सकाळी ११.२३ पर्यंत प्रीति योग तयार होत आहे. यानंतर या दिवशी आयुष्मान योगही तयार होईल. या दोन्ही गोष्टी शनि देवाच्या पूजेसाठी अतिशय शुभ समजल्या जातात. या दिवशी केलेली शनि देवाची पूजा आणि उपाय सामान्य दिवसांपेक्षा जास्त लाभदायी असतात, असे म्हणतात. 

शनि देवाची कृपा राहावी, शनि देव प्रसन्न व्हावेत, शनि देवाचा प्रकोप होऊ नये यासाठी शनिवार २५ डिसेंबर २०२१ या दिवशी आंघोळ करुन शनि मंदिरात जाऊन पूजन करा. मंदिरात शनि देवाच्या मूर्तीच्या थोडे उजवीकडे किंवा डावीकडे उभे राहा. मोहरीच्या तेलाने शनि देवाला अभिषेक करा. शनि मंत्र आणि शनि चालिसा यांचे पठण करा. गरजूंना दानधर्म करा. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान (पैसे दान म्हणून देणे) करा. फायदा होईल.

 1. शनि बीज मंत्र - ॐ शं शनैश्चराय नम:
 2. शनि वेदोक्त मंत्र - ॐ शमाग्निभि: करच्छन्न: स्तपंत सूर्य शंवातोवा त्वरपा अपास्निधा:
 3. शनि वैदिक मंत्र - ऊँ शन्नोदेवीर-भिष्टयऽआपो भवन्तु पीतये शंय्योरभिस्त्रवन्तुनः।
 4. श्री शनि व्यासविरचित मंत्र (शनि महामंत्र) - ॐ नीलांजन समाभासम्। रविपुत्रम यमाग्रजम्। छाया मार्तण्डसंभूतम। तम् नमामि शनैश्चरम्।।
 5. शनि पौराणिक मंत्र - ऊँ ह्रिं नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छाया मार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्।।
 6. शनिचर पुराणोक्त मंत्र - सूर्यपुत्रो दीर्घेदेही विशालाक्ष: शिवप्रिय: द मंदचार प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:
 7. शनि गायत्री मंत्र - ऊँ भगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्, 
 8. सामान्य शनि मंत्र - ॐ शं शनैश्चराय नमः।
 9. शनि दोष निवारण मंत्र - ऊँ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम। उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मा मृतात।। ॐ शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये।शंयोरभिश्रवन्तु नः। ऊँ शं शनैश्चराय नमः।।
 10. आरोग्यासाठी शनि मंत्र - ध्वजिनी धामिनी चैव कंकाली कलहप्रिहा। कंकटी कलही चाउथ तुरंगी महिषी अजा।। शनैर्नामानि पत्नीनामेतानि संजपन् पुमान्। दुःखानि नाश्येन्नित्यं सौभाग्यमेधते सुखमं।।
 11. तंत्रोक्त मंत्र (तांत्रिक शनि मंत्र) - ॐ प्रां. प्रीं. प्रौ. स: शनैश्चराय नम:।
 12. शनि स्तोत्र - 

नमस्ते कोणसंस्थाचं पिंगलाय नमो एक स्तुते
नमस्ते बभ्रूरूपाय कृष्णाय च नमो ए स्तुत
नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चांतकाय च
नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो
नमस्ते मंदसज्ञाय शनैश्चर नमो ए स्तुते
प्रसाद कुरू देवेश दिनस्य प्रणतस्य च
कोषस्थह्म पिंगलो बभ्रूकृष्णौ रौदोए न्तको यम:
सौरी शनैश्चरो मंद: पिप्लदेन संस्तुत:
एतानि दश नामामी प्रातरुत्थाय ए पठेत्
शनैश्चरकृता पीडा न कदचित् भविष्यति

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी