Balipratipada 2022: बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Balipratipada 2022: दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) उद्या (26 ऑक्टोबर) साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा जरुर पाठवा.

happy balipratipada diwali padva 2022 wishes whatsapp and facebook status images quotes photos greeting message in marathi
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज  |  फोटो सौजन्य: Twitter

Balipratipada 2022 whatsApp Marathi wishes and Messages: विविध रंगांची उधळण करणारा आणि नात्यांची नव्याने गुंफण करणारा सण हा दिवाळी  (Diwali) हा सण आहे. दिवाळीमधील महत्त्वाचा सण म्हणजे बलिप्रतिपदा (Balipratipada) म्हणजेच दिवाळी पाडवा. (diwali padva) आज (26 ऑक्टोबर) सर्वत्र हा सण साजरा केला जाणार आहे. याच दिवशी पत्नी पतीला ओवाळणी करते. तर दुसरीकडे याच दिवशी बळीराजा आपल्या शेतात राबणाऱ्या जनावरांची मनोभावे सेवा करतो. तसंच बळीराजाचं राज्य येवो अशीही प्रार्थना शेतकरी राजा करतो.

या दिवशी मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जाते. सध्या ऑनलाईनच्या युगात आपण दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकतो. 

अधिक वाचा: Bhaubeej 2022: भाऊबीजेनिमित्त Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

दरवर्षी या दिवशी मोठा जल्लोष असतो. तसंच आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला शुभेच्छा देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Balipratipada diwali padva wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.
 

द्या बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) विशेष शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

जगाचा पोषणकर्ता माझ्या बळीराजाला सुखाचे दिवस येवोत या सदिच्छेसह बलिप्रतिपदेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !

बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा... आशीर्वाद आपल्याला मिळत राहो 

बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

दिवाळी पाडवा अर्थात 'बलिप्रतिपदा' हा दिवाळी सण आपणा सर्वांना  समृद्धी आणि भरभराटीचे जावो. 

बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी येवो. सर्वांना बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!

बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

गोवर्धन धराधार गोकुलत्राणकारक
विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवां कोटिप्रदो भव

बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो
सर्वांना बलिप्रतिपदा, दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा

बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

साडे तीन शुभमुहूर्तापैकी एक बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. याच दिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा 

बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी