Bhaubeej 2022: भाऊबीजेनिमित्त Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Bhaubeej 2022: भाऊबीज हा दिवाळीमधील सर्वात मोठा समजला जातो. उद्या (26 नोव्हेंबर) भाऊबीज सण साजरा केला जाणार आहे. याचनिमित्ताने आपण भाऊबीजेच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात.

happy bhaubeej 2022 wishes images quotes photos greeting facebook message whatsapp status in marathi
भाऊबीजेनिमित्त Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज  |  फोटो सौजन्य: Twitter

Whatsapp Quotes on Bhaubeej 2022: भाऊबीज हा दिवाळीमधील सर्वात मोठा समजला जातो. उद्या (26 नोव्हेंबर) भाऊबीज सण साजरा केला जाणार आहे. याचनिमित्ताने आपण भाऊबीजेच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात.

Bhaubeej 2022 whatsApp Marathi wishes and Messages: दिवाळीमधील (Diwali) सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज (Bhaubeej) असतो. उद्या (26 ऑक्टोबर) भाऊबीज साजरी केली जात आहे. या सणामुळे हे नातं अधिकाधिक घट्ट होत जातं. याच दिवशी बहीण भावाला ओवाळणी करते. यावेळी भाऊ-बहीण एकमेकांना भेटवस्तू देऊन एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त करतात. 

अधिक वाचा: Bhai Dooj: कधी आहे भाऊबीज? जाणून घ्या ओवाळण्याची शुभ वेळ आणि योग्य पद्धत

या सणाच्या निमित्ताने भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिथे भाऊबीज साजरी करतो. तस आता सध्या ऑनलाईनच्या युगात जर भाऊ-बहीण दूर असतील तरीही आपण भाऊबीज साजरी देखील करु शकतो आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो. 

यावेळी  सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भाऊबीजेच्या शुभेच्छा नातेवाईकांना आणि कुटुबीयांना देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Bhaubeej wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  
 

द्या भाऊबीजेच्या खास शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

पवित्र नाते
बहिण भावाचे,
लखलखते राहू दे,
दीप जिव्हाळ्याचे..!!

भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: Twitter)

बंध भावनांचे
बंध अतूट विश्वासाचे
नाते भाऊ-बहिणीचे...
सर्व भाऊ-बहिणींना शुभेच्छा! 

भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: Twitter)

बहीण भावाच्या जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते अतूट राहावे यासाठी हा सण साजरा करण्याची रीत आहे. 

भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: Twitter)

भाऊबीज म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, आपुलकीचा दिवस, भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा उत्सव! 

भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: Twitter)

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा

भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा

 (फोटो सौजन्य: Twitter)

मायेचे अन् विश्वासाचे राहिल सदैव जन्म-जन्माचे आपणास भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: Twitter)

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा
हा बंध आहे प्रेम आणि विश्वासाचा

भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी