Happy Dussehra 2021 Marathi Messages: दसरा आणि विजयादशमीच्या मराठामोळ्या शुभेच्छा  

यंदा शारदीय नवरात्रीची सांगता १५ ऑक्टोबर दिवशी दसरा आणि विजयादशमीचा सण साजरा करून होणार आहे. दसरा आणि विजयादशमी च्या मराठमोळ्या शुभेच्छा शेअर करून आजचा दिवस खास बनवा.

happy dussehra 2021 wishes greetings messages in marathi for whatsapp and facebook status to wish your friends and family on vijayadashami
दसरा आणि विजयादशमीच्या मराठामोळ्या शुभेच्छा   
थोडं पण कामाचं
  • अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच विजयादशमी (Vijayadashami). आज (१५ ऑक्टोबर) दिवशी भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमी आणि दसर्‍याचा सण साजरा केला जात आहे.
  • साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या आजच्या दसर्‍याच्या दिवशी सरस्वती पूजन, सीम्मोलंघन करण्याची प्रथा आहे.
  • अधर्माने धर्मावर विजय मिळून नवी सुरूवात करा असं सांगणारा आजचा दिवस तुम्ही देखील तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत साजरा करणार असाल

Dasara and Vijayadashami Images and Wishes in Marathi: अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच विजयादशमी (Vijayadashami). आज (१५ ऑक्टोबर) दिवशी भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमी आणि दसर्‍याचा सण साजरा केला जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या आजच्या दसर्‍याच्या दिवशी सरस्वती पूजन, सीम्मोलंघन करण्याची प्रथा आहे.

अधर्माने धर्मावर विजय मिळून नवी सुरूवात करा असं सांगणारा आजचा दिवस तुम्ही देखील तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत साजरा करणार असाल तर दसरा आणि विजया दशमीच्या शुभेच्छा फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून HD Images, Wallpaper च्या माध्यमातून शेअर करून त्याची सुरूवात करू शकता. विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Stickers देखील उपलब्ध आहेत. यंदा विजयादशमी आणि दसर्‍याच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास मराठमोळी ग्रीटिंग्स शेअर करून आनंद द्विगुणित करायला विसरू नका. 

दसरा आणि विजयादशमीच्या शुभेच्छा

Happy Dasara 2021 Marathi 5

                                                             Happy Vijayadashami 2021

Happy Dasara 2021 Marathi

                                                             Happy Vijayadashami 2021

Happy Dasara 2021 Marathi 1

                                                             Happy Vijayadashami 2021

Happy Dasara 2021 Marathi 2

                                                             Happy Vijayadashami 2021

Happy Dasara 2021 Marathi 3

                                                             Happy Vijayadashami 2021

Happy Dasara 2021 Marathi 4

उत्तर भारतामध्ये दसऱ्याला आणि विजया दशमीचा सणाला रामलीला सादर केली जाते. यामध्ये रावणाचा पुतळा उभारून त्याचे दहन केले जाते. या दहनामागे समाजातील आणि तुमच्या आमच्या मनातील वाईट विचार, सवयी यांचा नाश व्हावा अशी अपेक्षा असते. मग यंदा तुम्ही कोणत्या वाईट सवयींचा त्याग करून नवी सुरूवात करणार आहात? हे आम्हांला नक्की सांगा. लेटेस्टलीच्या वाचकांना दसरा आणि विजयादशमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी