Happy Ganesh Chaturthi 2022 Massages in Marathi : बाप्पा आतुरता तुझ्या आगमनाची Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Ganpati Aagman 2022: गणेशोत्सवाला आता अवघा एकच दिवस उरला आहे. त्यामुळे आता गणेश भक्तांना बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागून राहिली आहे. बाप्पाच्या आगमनाचे पुढील मेसेज आणि फोटो पाठवा.

happy ganesh Chaturthi ganpati aagman 2022 wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi
बाप्पा आतुरता तुझ्या आगमनाची Facebook आणि Whatsapp मेसेज 
थोडं पण कामाचं
  • जसजसा गणेशोत्सव जवळ येत जातो तसतशी बाप्पाच्या आगमनाची आतुरता ही वाढत जाते.
  • यंदा 31 ऑगस्ट रोजी बाप्पांचं आगमन होणार आहे.
  • पण आता त्याआधीच बाप्पाच्या आगमनाचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.

Ganpati Aagman 2022 whatsApp Marathi wishes and Messages: जसजसा गणेशोत्सव जवळ येत जातो तसतशी बाप्पाच्या आगमनाची आतुरता ही वाढत जाते. यंदा 31 ऑगस्ट रोजी बाप्पांचं आगमन होणार आहे. पण आता त्याआधीच बाप्पाच्या आगमनाचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. गणेशोत्सवात भक्तांचा उत्साह हा शिगेला पोहचलेला असतो. त्यामुळे आजच्या इंटरनेटच्या युगात बाप्पाच्या आगमनाचे देखील फोटो, मेसेज आपल्याला फेसबुक (Facebook) आणि व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) पाहायला मिळतात. असेच काही फोटो आता आपण देखील आपल्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना पाठवू शकतात.  यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी गणेश चतुर्थी (Ganpati Aagman) आहे. यावेळी भक्तगण मोठ्या उत्साहात बाप्पांचं स्वागत करतील.  ( happy ganesh Chaturthi ganpati aagman 2022 wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi)
 
दरवर्षी मोठ्या जल्लोषात बाप्पांचा आगमन सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळांच्या आगमन सोहळ्याला लाखो भाविकांची गर्दी होते. मात्र,  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे या सगळ्यावर बंधनं आली होती. त्यामुळे अगदी साधेपणाने हा उत्सव आपल्याला साजरा करावा लागला . मात्र, असं असलं तरी लोकांनी आपला उत्साह अजिबात कमी होऊ दिला नाही.  आजच्या डिजिटल युगात आपण घरी बसून या सगळ्या सण-समारंभाचा आनंद काही प्रमाणात नक्कीच लुटू शकतो. तुम्हांला बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना whatsapp messages पाठवावे लागतात. त्यासाठी खास ओळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून गणेश आगमनाच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना नक्कीच देता येणार आहे. आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Ganesh Chaturthi wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

बाप्पा... आतुरता फक्त तुझ्या आगमनाची!  (Ganesh Chaturthi 2022 Massages in Marathi)

Ganpati Aagman 2022 messages 1
                                              Ganesh Chaturthi 2022 Massages in Marathi । Photo:  Times Now Marathi 

श्रावणधारा , पडती गारा
गणराजाच्या येण्याचा निसर्ग करी इशारा
धरणी गगनाचा कसा हा रंग न्यारा

बाप्पा... आतुरता फक्त तुझ्या आगमनाची!

अधिक वाचा : फळं खाताना करू नका या चुका

Ganpati Aagman 2022 messages 2                                              Ganesh Chaturthi 2022 Massages in Marathi । Photo:  Times Now Marathi 

फुलविते पिसारा मेघांची जलधारा 
आनंद उधळितो , निसर्ग हा सारा

बाप्पा... आतुरता फक्त तुझ्या आगमनाची!

अधिक वाचा :  किचनमध्ये आजच आणा ब्राऊन शुगर, होतील अनेक फायदे

Ganpati Aagman 2022 messages 3

                                              Ganesh Chaturthi 2022 Massages in Marathi । Photo:  Times Now Marathi 

ढगांच्या ढोलासंग तालावारी गाजते  
जलराणी इंद्रधुनी हर्षाने नाचते

बाप्पा... आतुरता फक्त तुझ्या आगमनाची!

अधिक वाचा : मायग्रेनपासून मुक्त होण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स

Ganpati Aagman 2022 messages 4

                                              Ganesh Chaturthi 2022 Massages in Marathi । Photo:  Times Now Marathi 

कपाळी लावूनी कस्तुरी टीळा।
तेणे तू दिससी सुंदर सांवळा

बाप्पा... आतुरता फक्त तुझ्या आगमनाची!

अधिक वाचा : प्रेग्‍नेंसीमध्ये बाळासाठी 'खा' हे फळ, होतील अनेक फायदे

Ganpati Aagman 2022 messages 5

                                              Ganesh Chaturthi 2022 Massages in Marathi । Photo:  Times Now Marathi 

तूं सकलांचा भाग्यविधाता, तूं विद्येचा स्वामी दाता 
ज्ञानदीप उजळूनि आमुचि, निमवी नैराश्यता

बाप्पा... आतुरता फक्त तुझ्या आगमनाची!

अधिक वाचा : म्हणून एकदा तरी 'दुबई' फिरायला जावं

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी