Happy Gokulashtami marathi Wishes 2022 : गोकुळाष्टमी निमित्त Facebook, Whatsapp, Instagram, Twitter आणि Social Mediaतून मराठीतून द्या शुभेच्छा

Dahi Handi marathi Wishes 2022 : राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यासाठी कुठलेही निर्बंध ठेवले नाहीत. कोरोनाच्या दोन वर्षांत हा सण साजरा करता आला नव्हता. म्हणून यंदा मोठ्या उत्साहात हा सण साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने आपले मित्र मैत्रीण तसेच नातेवाईकांना गोकुळाष्टमीच्या मराठीतून शुभेच्छा द्या.

dahi handi marathi wishes
गोपाळकाला मराठी शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यासाठी कुठलेही निर्बंध ठेवले नाहीत.
  • कोरोनाच्या दोन वर्षांत हा सण साजरा करता आला नव्हता. म्हणून यंदा मोठ्या उत्साहात हा सण साजरा होणार आहे.
  • त्यानिमित्ताने आपले मित्र मैत्रीण तसेच नातेवाईकांना गोकुळाष्टमीच्या मराठीतून शुभेच्छा द्या.

Happy Gokulashtami marathi Wishes 2022 : श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री कृष्णाचा झाला. म्हणून हा दिवस कृष्ण जयंती, जन्माष्टमी तसेच गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जातो. देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसापासून दूर वसुदेवाने रात्रीच गुप्तपणे गोकुळात यशोदेकडे कृष्णाला पोहोचवले. गोकुळात कृष्णाचा जन्मा झाला म्हणून लोकांनी आनंदोत्स्व सारजा केला. या दिवशी रात्री मंदिरात जन्मोत्सव आणि कथा कीर्तने होतात. वैष्णव संप्रदायात या सणाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात हा दिवस गोपाळकाला, दहीकाला म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच या दिवशी दहीहंडी फोडून साजरा करतात. यंदा राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यासाठी कुठलेही निर्बंध ठेवले नाहीत. कोरोनाच्या दोन वर्षांत हा सण साजरा करता आला नव्हता. म्हणून यंदा मोठ्या उत्साहात हा सण साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने आपले मित्र मैत्रीण तसेच नातेवाईकांना गोकुळाष्टमीच्या मराठीतून शुभेच्छा द्या. 

मित्र मैत्रीण तसेच नातेवाईकांना गोकुळाष्टमीच्या मराठीतून शुभेच्छा द्या (Happy Gokulashtami marathi Wishes 2022)

तुझ्या घरात नाही पाणी

घागर उताणी रे गोपाळा

गोविंदा रे गोपाळा... यशोदेच्या तान्ह्या बाळा...

गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा

                                             Happy Gokulashtami marathi Wishes 2022 । Photo - Timesnow marathi

दही हंडी उभी करूया,

देऊया एकमेकांना साथ,

फोडूया हंडी लावूनच उंच थर,

जोशात करूया दही हंडीचा थाट…

गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा

                                             Happy Gokulashtami marathi Wishes 2022 । Photo - Timesnow marathi

खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका,

पुढं वाकू नका

दोन पैसे देतो मला भिजवून टाका..

गोविंदा रे गोपाळा…

गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा

                                             Happy Gokulashtami marathi Wishes 2022 । Photo - Timesnow marathi

गोविंदा आला रे आला

ज़रा मटकी सम्भाल ब्रीजबाला

गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा

                                             Happy Gokulashtami marathi Wishes 2022 । Photo - Timesnow marathi

दह्यात साखर आणि साखरेत भात,

दही हंडी उभी करूया,

देऊया एकमेकांना साथ,

गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा

                                             Happy Gokulashtami marathi Wishes 2022 । Photo - Timesnow marathi

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी