Hanuman Jayanti 2022 Messages: हनुमान जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Wishes, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून  शेअर करा 

Happy Hanuman Jayanti 2022 Marathi Messages: अशा या मंगलमयी दिवसाचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आणि हनुमानाच्या भक्तीत लीन होण्यासाठी आपल्या आप्तजनांना द्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

happy hanuman jayanti messages through greetings whatsapp status facebook to wish you close friend to celebrate bajaranbali birthday
Hanuman Jayanti 2022 : हनुमान जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा 
थोडं पण कामाचं
  • चैत्र पौर्णिमेला बजरंगबली हनुमानाचा जन्म झाला म्हणून या दिवशी संपूर्ण देशात हनुमान जयंती साजरी केली जाते.
  •  रामनवमी प्रमाणे देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह असतो. विशेषता बलोपासना करणाऱ्या प्रत्येकासाठी हा दिवस खास असतो. 
  • आपल्या नातेवाईकांना आणि प्रिय  व्यक्तींना द्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

Happy Hanuman Jayanti 2022 Marathi Messages: चैत्र पौर्णिमेला बजरंगबली हनुमानाचा जन्म झाला म्हणून या दिवशी संपूर्ण देशात हनुमान जयंती साजरी केली जाते. पुराणात सांगितलेल्या कथेप्रमाणे अमरत्वाच्या प्राप्तीसाठी जेव्हा देव आणि राक्षसांमध्ये युद्ध झाले होते,  तेव्हा समुद्रमंथनातून अमृत असूरांनी पळवलं. त्यावेळेस शंकराने वीर्य त्याग केला आणि पवनदेव (वायुदेवता) वानरराज केसरी यांची पत्नी अंजना यांच्या गर्भामध्ये प्रवेश झाला. त्यामधून अंजनाने हनुमानाला जन्म दिला. हा दिवस चैत्र पौर्णिमेचा असल्याने या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी सारे हिंदू बांधव शक्तीची देवता असलेल्या हनुमानाची पूजाअर्चा करतात. मंदिरात जाऊन आपल्या लाडक्या हनुमानाचे  दर्शन घेऊन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हनुमान जयंती साजरी करतात.  रामनवमी प्रमाणे देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह असतो. विशेषता बलोपासना करणाऱ्या प्रत्येकासाठी हा दिवस खास असतो. 

अशा या मंगलमयी दिवसाचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आणि हनुमानाच्या भक्तीत लीन होण्यासाठी आपल्या नातेवाईकांना आणि प्रिय  व्यक्तींना द्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

अधिक वाचा : Hanuman Jayanti 2022 : हनुमान जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा

Hanuman Jayanti Massages In Marathi.

अंजनीच्या सुता, पवनपुत्र बजरंगबली

ज्याने आपल्या शेपूटाने रावणाची लंका जाळली

अशा मर्कटरुपी हनुमानाचा आला जन्म दिन

ज्याच्या चरणी समस्त भक्तगण होई लीन

हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

अधिक वाचा :  Hanuman Jayanti 2022 Mantra: हनुमानाचे हे चमत्कारी मंत्र जीव

Hanuman Jayanti Massages In Marathi 1


रामाचा भक्त ऐसा, वा-याचा पुत्र ऐसा

उडवी दाणादाणं, शत्रूची उडवी दाणादाणं

त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान

श्री हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Hanuman Jayanti Massages In Marathi 3

अधिक वाचा : ​Happy Hanuman Jayanti 2022 Wishes : हनुमान जयंती मराठी संदेश

सूर्याचा करी घास वीरांचा वीर खासं

करितो तो उड्डाण देव मग घालितो थैमान

  रामभक्ती चा सदैव मनी असे भाव

बजरंगबली आहे त्याचे नाव

हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा  

Hanuman Jayanti Massages In Marathi 2


भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती

वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Hanuman Jayanti Massages In Marathi 4
अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान

एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


हनुमानाला भगवान शिवाचा रूद्र अवतार समजलं जाते. त्यासोबतच 'पवनपुत्र', 'बजरंगबली' म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रात हनुमानाला 'मारूती' असे देखील संबोधलं जातं. मारुतीरायाला प्रसन्न करून शक्ती आणि आत्मबळ प्राप्त होत असल्याची भक्तांची भावना असल्याने हनुमान जयंतीचा उत्सव जगभरातील हनुमान भक्त उत्साहाने साजरा करतात. टाइम्स नाऊ मराठीकडून तुम्हा सर्वांना  हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!!!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी