Navratri 9 colors 2022 whatsApp Marathi wishes and Messages (Todays Colors Red): यंदा 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुढील काही आपल्याला नवनव्या रंगांची उधळण पाहायला मिळणार आहे. यावेळी दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करुन नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यामध्ये महिला वर्गाचा सहभाग जास्त असोत. यंदा नवरात्रोत्सवचा पहिला रंग पांढरा (White) आहे. तर दुसऱ्या दिवसाचा म्हणजेच आजच्या दिवसाचा रंग हा लाल (Red) आहे. चला तर यानिमित्ताने आपणही आपल्या मित्र मंडळींना द्या विशेष शुभेच्छा.
दोन वर्ष कोरोनाचे सावट होते त्यामुळे नवरात्र आपण खूप साधेपणाने साजरी केली. पण यंदा नवरात्रोत्सवाचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (navratri 9 colors wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात. द्या नवरंगाच्या खास शुभेच्छा!
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
आजचा रंग - लाल
लाल रंग म्हणजे आकांक्षा आणि आवेग!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
आजचा रंग - लाल
लाल रंग हा प्रेमाचा रंग तर आहेच... पण जोश आणि उल्हासाचाही रंग हाच आहे.
या रंगाप्रमाणेच आपला प्रेमळपणा अधिक वाढत जावो.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
आजचा रंग - लाल
रंग लाल असा काही खुले...
प्रेमही तिथेच फुले...
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
आजचा रंग - लाल
प्रेमाचा रंग लाल
सुवासिनीच्या कुंकवाचा रंग देखील लाल
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!