Navratri 9 colors 2022: उद्याचा रंग- (केशरी), द्या शुभेच्छा, Wishes, Facebook-Whatsapp मेसेज

आध्यात्म
रोहित गोळे
Updated Oct 01, 2022 | 14:13 IST

Whatsapp Quotes on Navrang 9 colors 2022: यंदा 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना नवरंगाच्या शुभेच्छा पाठवू शकतात. जाणून घ्या कोणता आहे उद्याचा रंग:

happy navratri 9 colors 2022 seventh day color orange wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi
Navratri 9 colors 2022: उद्याचा रंग- (केशरी), द्या शुभेच्छा 

Navratri 9 colors 2022 whatsApp Marathi wishes and Messages (Todays Colors Orange): यंदा  नवरात्रोत्सवाला 26 ऑक्टोबरपासून  सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसात आपल्याला नवनव्या रंगांची उधळण पाहायला मिळते आहे. यावेळी दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करुन नवरात्रोत्सवाचा खास पद्धतीने साजरा केला जातो. यंदा नवरात्रोत्सवचा पहिला रंग हा पांढरा (White) होता तर दुसऱ्या दिवसाचा रंग हा लाल (Red) होता. तर तिसऱ्या दिवसाचा रंग हा निळा (Blue) होता. तर चौथ्या दिवसाचा रंग पिवळा (Yellow) होता. पाचव्या दिवसाचा रंग हा हिरवा (Green) होता.  तर आज (शनिवार) म्हणजेच सहाव्या दिवसाचा रंग हा राखाडी आहे. तर उद्या (रविवार) सातव्या दिवशी केशरी/भगवा रंग आहे. यानिमित्ताने आपणही आपल्या मित्र मंडळींना सोशल मीडियावरुन द्या खास  शुभेच्छा. (happy navratri 9 colors 2022 seventh day color orange wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi)

दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी मोठ्या प्रमाणात दांडिया आणि गरबाचे आयोजन  करण्यात आलेलं आहे. गेली दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्याने हा उत्सव साधेपणा साजरा करण्यात आला होता. मात्र आता कोणतीही निर्बंध नसल्याने सर्वत्र जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा केला आहे.

यंदा सर्वत्र आपल्याला नवरात्रोत्सवाचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. तर तुम्ही देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (navratri 9 colors wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  द्या नवरंगाच्या खास शुभेच्छा!

द्या नवरंगाच्या खास शुभेच्छा!

नवरात्रीच्या खूप शुभेच्छा... उद्याचा रंग - केशरी/भगवा (Orange)

(फोटो सौजन्य: ट्विटर)

उद्याचा रंग - केशरी/भगवा
केशरी रंग म्हणजे आनंद आणि चमक... 


(फोटो सौजन्य: ट्विटर)

उद्याचा रंग - केशरी/भगवा
सृजनशीलतेचा रंग म्हणजे भगवा.. 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: ट्विटर)

उद्याचा रंग - केशरी/भगवा
ऊर्जेचा, शक्तीचा आणि सहसाचा म्हणजेच भगवा... 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: ट्विटर)

उद्याचा रंग - केशरी/भगवा
साहस, ऊर्जा आणि धैर्याचे प्रतिक आहे केशरी रंग
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी