Happy Vasant Panchami 2023 Wishes in Marathi : वसंत पंचमीच्या शुभेच्छा Messages च्या माध्यमातून देऊन सरस्वती देवीचा जन्मदिन करा साजरा

Vasant Panchami 2023 Wishes in Marathi । वसंतपंचमीला तिचा आविर्भाव दिवस मानला जातो. त्यामुळे ‘वागीश्‍वरी जयंती’ आणि ‘श्रीपंचमी’ या नावानेही ही तिथी प्रसिद्ध आहे. अशा या मंगलमयी दिवसाच्या तशाच शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे मेसेजेस

happy-vasant-panchami-2023-wishes-in-marathi-wallpapers-for-free-download-online-send-vasant-panchami-2023-messages
Happy Vasant Panchami 2023 Wishes in Marathi : वसंत पंचमीच्या शुभेच्छा Messages च्या माध्यमातून देऊन सरस्वती देवीचा जन्मदिन करा साजरा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वसंत पर्वाचा शुभारंभ ज्या पंचमीने होतो त्याला वसंतपंचमी असे म्हणतात.
  • यंदा 26 जानेवारी रोजी म्हणजे शनिवारी वसंत पंचमी साजरी करण्यात येणार आहे. 
  • याच दिवशी श्री म्हणजे विद्येची अधिष्ठात्री देवता महासरस्वती हिचा जन्मदिन साजरा करण्यात येतो.

Happy Vasant Panchami 2022 Marathi Wishes: वसंत पर्वाचा शुभारंभ ज्या पंचमीने होतो त्याला वसंतपंचमी असे म्हणतात. याच दिवशी श्री म्हणजे विद्येची अधिष्ठात्री देवता महासरस्वती हिचा जन्मदिन साजरा करण्यात येतो. यंदा ५ फेब्रुवारी रोजी म्हणजे शनिवारी वसंत पंचमी साजरी करण्यात येणार आहे. 

अधिक वाचा : Happy Republic Day 2023 Messages: खास मराठी HD Greetings, Wallpapers, Whatsapp Status च्या माध्यमातून, महान नेत्यांचे Quotes शेअर करून द्या प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

ब्राह्मणग्रंथांनुसार वाग्देवी सरस्वती ब्रह्मस्वरूपा, कामधेनु आणि समस्त देव यांची प्रतिनिधी आहे. सरस्वती विद्या, बुद्धी आणि ज्ञानाची देवता आहे. अमित तेजस्विनी आणि अनंत गुणशालिनी देवी सरस्वतीची पूजा तसेच आराधना यांसाठी माघ मासातील (महिन्यातील) पंचमी ही तिथी ठरविण्यात आली आहे.  वसंतपंचमीला तिचा आविर्भाव दिन मानला जातो. त्यामुळे ‘वागीश्‍वरी जयंती’ आणि ‘श्रीपंचमी’ या नावानेही ही तिथी प्रसिद्ध आहे.

अधिक वाचा : Happy Republic Day Images 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा Images, WhatsApp Stickers

वसंतपंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. प्राचीन काही वसंत ॠतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव वगैरे उत्सव करण्याची प्रथा होती. या निमित्ताने नृत्य, संगीत, वनविहार, जलक्रीडा इ. मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जाते. अशा या मंगलमयी दिवसाच्या तशाच शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे मेसेजेस:

Vasant panchami wishes in marathi

                                                                           Vasant Panchami Wishes in marathi । Photo : BCCL 

Vasant panchami wishes in marathi 1

                                                                           Vasant Panchami Wishes in marathi । Photo : BCCL 

Vasant panchami wishes in marathi 2

                                                                           Vasant Panchami Wishes in marathi । Photo : BCCL 

Vasant panchami wishes in marath 3

                                                                           Vasant Panchami Wishes in marathi । Photo : BCCL 

Vasant panchami wishes in marath 4.

                                                                           Vasant Panchami Wishes in marathi । Photo : BCCL 

वसंतपंचमी हा सर्व प्रकारच्या शुभकार्यांसाठी अत्यंत शुभमुहूर्त मानला गेला आहे. यांत प्रामुख्याने नवी विद्याप्राप्ती आणि गृहप्रवेश यांसाठी वसंतपंचमीला पुराणांतही अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. अशा या शुभ दिवसाच्या टाइम्स नाऊ मराठी कडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी