मुंबई: खिशातून पैसे(money) काढताना अनेकदा ते जमिनीवर पडतात. दरम्यान, पैसे खाली पडणे(money dropped) हे अपशकुन मानले जाते. अनेक लोकांचे म्हणणे असते की असे झाल्याने घरात आर्थिक समस्या(fianancial) येऊ शकतात. मात्र प्रत्येकवेळेस असे होत नाही. अनेकदा पैसा जमिनीवर पडणे हे शुभ ठरू शकते. अशातच जाणून घ्या की खरंच हातातून पैसे पडणे ही चिंतेची बाब आहे की केवळ अफवा. (If money fall from hand then it will be)
अधिक वाचा - कॉलेजच्या प्राचार्यांची शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी
वास्तुशास्त्रानुसार हातातून पैसा पडल्यानंतर होणारे नुकसान अथवा फायदाहे विविध परिस्थितीवर अवलंबून असते. हातातून पैसा पडणे दरवेळेस चिंताजनक नसते. घरातून बाहेर निघताना जर हातातून अचानक पैसे पडले तर ते शुभ मानले जाते.
घरातून निघताना पैसे पडल्याने लवकरच धन प्राप्ती होणार असल्याचे संकेत असतात. घराची आर्थिक स्थिती लवकरच ठीक होणार आहे. तसेच देवाण-घेवाण करताना पैसे जमिनीवर पडल्यास शुभ मानले जाते. हे पडलेले पैसे जपून ठेवावेत. यामुळे भरभराट होते. सोबतच एखाद्याला कर्ज अथवा पैसे उधार दिले असतील तर परत मिळतात.
सकाळच्या वेळेस हातातून पैसे पडणे शुभ मानले जाते. लवकरच कुठूनतरी पैसा मिळणार असल्याचे हे संकेत असतात. हे पैसे घरातील तिजोरी अथवा पर्समध्ये सांभाळून ठेवावेत.
अधिक वाचा - आता महिलांना मिळणार ट्रेनमध्ये कन्फर्म सीट, पाहा कसे
घराचा मागचा आणि पुढचा दरवाजा हे समोरासमोर येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
स्वयंपाकघर आणि शौचालय हे समोरासमोर असणे फेंगशुईनुसार वाईट आहे. जर आपल्या घरात अशी स्थिती असेल तर शौचालयाच्या दाराजवळ एक ख्रिस्टल बॉल लावावा. यामुळे नकारात्मक ऊर्जेची तीव्रता कमी होण्यास मदत होते
घर आणि ऑफिसमध्ये खिडक्यांचे दरवाजे बाहेरच्या दिशेने उघडणे आवश्यक. यामुळे संबंधित वास्तूत सकारात्मक ऊर्जेची तीव्रता वाढते.