Nirjala Ekadashi Vrat 2022 । मुंबई : एकादशी व्रताला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी निर्जला एकादशी म्हणून ओळखली जाते. म्हणजेच यंदा शुक्रवार १० जून २०२२ रोजी निर्जला एकादशी आहे. याला भीमसेनी एकादशी असे देखील म्हणतात. सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी व्रत ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते. या दिवशी दिवसभर पाणी न पिता उपवास केला जातो. या दिवशी निर्जला व्रत ठेवले जाते. पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करून व्रताचा संकल्प केला जातो. हे व्रत करणाऱ्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते असे मानले जाते. पण या व्रतामध्ये काही गोष्टींचीही काळजी घेतली पाहिजे. (If you are also going to fast for Nirjala Ekadashi, take special care of these things).
अधिक वाचा : 'ते' भाषण म्हणजे लवंगीच्या फुसक्या माळा