Dream Astrology: स्वप्नात या ६ गोष्टी दिसल्या तर तुम्ही व्हाल मालामाल

आध्यात्म
Updated May 16, 2022 | 13:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dream astrology: असं म्हणतात की दिवसभरात आपल्यासोबत जे घडत असते अथवा आपल्या डोक्यात ज्या गोष्टी सुरू असतात तेच स्वप्नात दिसते. 

dream
स्वप्नात या ६ गोष्टी दिसल्या तर तुम्ही व्हाल मालामाल 
थोडं पण कामाचं
  • जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसले तर हा शुभ संकेत आहे की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. 
  • जर तुम्हाला स्वप्नात मधमाश्यांचे पोळे दिसले तर याचा अर्थ आहे की तुम्हाला कुठूनतरी धनलाभ होणार आहे. 
  • स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात मुंग्या दिसणे शुभ मानले जाते. असं

मुंबई: अनेकदा अशी काही स्वप्ने(dreams) असतात ज्यांच्याबाबत तुम्ही कधी विचार केलेला असतो अथवा ते पाहिलेलेही नसते . स्वप्नशास्त्रानुसार जर तुमच्या स्वप्नात या ६ गोष्टी दिसल्या तर तुम्ही मालामाल होणार आहात. If you see this 6 things in dream then you can get more money

अधिक वाचा - आता Aadhaar मध्ये 'हे' बदल करणं आहे सोपं

पोपट

जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसले तर हा शुभ संकेत आहे की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. 

नेवला

जर शास्त्रानुसार तुम्हाला स्वप्नात नेवला प्राणी दिसला तर याचा अर्थ आहे की तुमच्याकडे लवकरच सोन्या-चांदीचे दागिने येणार आहेत आणि तुम्ही धनवान होणार आहात. 

मधमाशी

जर तुम्हाला स्वप्नात मधमाश्यांचे पोळे दिसले तर याचा अर्थ आहे की तुम्हाला कुठूनतरी धनलाभ होणार आहे. 

मुंग्या

स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात मुंग्या दिसणे शुभ मानले जाते. असं म्हटलं जातं की स्वप्नात मुंग्या दिसणे हे श्रीमंतीचे प्रतीक मानले जाते. 

विंचू

स्वप्नशास्त्रानुार स्वप्नात विंचू दिसणे हे अचानक धन प्राप्तीचे संकेत देतात. 

अधिक वाचा - आसाममधील पुरामुळे 7 जिल्ह्यांतील सुमारे 57,000 लोक प्रभावित

स्वप्नात थोबाडीत मारताना पाहणे शुभ नाही

एखाद्या वव्यक्तीने स्वप्नात जर एखाद्याला थोबाडीत मारताना पाहिले तर ते शुभ असते का अशुभ. याचे उत्तर हे शुभ संकेत नाहीत. याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतेय. याचाच अर्थ तुम्ही विनाकारण एखाद्या वादात अडकू शकता. तसेच शत्रू तुमच्यावर प्रभावी ठरू शकतो. तुमच्याविरुद्ध एखादा कटही रचला जाऊ शकतो. 
आर्थिक तसेच शारिरीकही नुकसान होऊ शकते. यासाठी सतर्क राहा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी