January 2023 : जानेवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

January 2023 Calendar, Hindu Festivals List : नव्या वर्षाची सुरुवात रविवार 1 जानेवारी 2022 रोजी होत आहे. या वर्षात कोणते व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस कधी आहेत याची माहिती

January 2023 Calendar, Hindu Festivals List
जानेवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस 
थोडं पण कामाचं
  • January 2023 : जानेवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस
  • महत्त्वाच्या दिवसांची माहिती मिळविण्यासाठी गूगल सर्च सुरू आहे
  • टाइम्स नाऊ मराठी आपल्यासाठी घेऊन जानेवारी 2023 चे कॅलेंडर सादर करत आहे

January 2023 Calendar, Hindu Festivals List : नव्या वर्षाची सुरुवात रविवार 1 जानेवारी 2022 रोजी होत आहे. या वर्षात कोणते व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस कधी आहेत याची माहिती मिळविण्यासाठी आतापासूनच गूगल सर्च सुरू आहे. या सर्चचा आढावा घेऊन टाइम्स नाऊ मराठी आपल्यासाठी घेऊन जानेवारी 2023 चे कॅलेंडर. या कॅलेंडरमध्ये व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस यांच्याबाबतची सविस्तर माहिती आहे. 

जानेवारी 2023च्या पहिल्या दिवशी शुभ योग आहे. यामुळे नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी नव्या वर्षाचा पहिला दिवस उत्तम आहे.

जानेवारी 2023 मधील महत्त्वाचे दिवस

तारीख दिवस सण
01 जानेवारी, 2023 रविवार नव्या वर्षाचा पहिला दिवस
02 जानेवारी, 2023 सोमवार पुत्रदा एकादशी
04 जानेवारी, 2023 बुधवार प्रदोष व्रत
06 जानेवारी, 2023 शुक्रवार पौर्णिमा
10 जानेवारी, 2023 मंगळवार संकष्टी चतुर्थी
14 जानेवारी, 2023 शनिवार लोहड़ी
15 जानेवारी, 2023 रविवार पोंगल, मकर संक्रांत, उत्तरायण
18 जानेवारी, 2023 बुधवार एकादशी
19 जानेवारी, 2023 गुरुवार प्रदोष व्रत
20 जानेवारी, 2023 शुक्रवार मासिक शिवरात्र
21 जानेवारी, 2023 शनिवार अमावस्या
26 जानेवारी, 2023 गुरुवार वसंत पंचमी, सरस्वती पूजा

जानेवारी  2023 मधील ग्रहण आणि गोचर

तारीख ग्रह राशी गोचर वेळ
13 जानेवारी 2022 मंगळ मार्गी वृषभ राशीत रात्री 12 वाजून 07 मिनिटांनी
14 जानेवारी 2022 सूर्य मकर राशीत रात्री 08 वाजून 22 मिनिटांनी
17 जानेवारी 2023 शनीचे गोचर कुंभ राशीत

संध्याकाळी 05 वाजून 04 मिनिटांनी

18 जानेवारी 2023 बुध मार्गी धनु राशीत

संध्याकाळी 06 वाजून 18 मिनिटांनी

22 जानेवारी 2023 शुक्र गोचर कुंभ राशीत दुपारी 03 वाजून 34 मिनिटांनी
30 जानेवारी 2023 शनी अस्त कुंभ राशीत रात्री 12 वाजून 02 मिनिटांनी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी