Shattila Ekadashi 2022: नवी दिल्ली : सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत भगवान विष्णूला (Lord Vishnu) समर्पित असते असे म्हटले जाते. या दिवशी विधिपूर्वक श्री हरीची पूजा केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. प्रत्येक महिन्यात दोन एकादशीचे व्रत केले जातात. माघ महिन्यात येणाऱ्या एकादशीला षटतिला एकादशी (Shattila Ekadashi) म्हणतात. यावेळी 28 जानेवारीला षटतिला एकादशी येत आहे.
षटतिला एकादशी 2022 ची तारीख 28 जानेवारीच्या रात्री 02:16 पासून सुरू होऊन 28 जानेवारीच्या रात्री 11:35 पर्यंत आहे. या दिवशी व्रत केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. तसेच घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. एकादशीच्या रात्री जागरण करून नारायणाची पूजा केल्याने व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती करते, असा उल्लेख शास्त्रात आहे. या दिवशी भगवान विष्णूची स्तुती करावी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी मंत्रांचा जप करावा.
शान्ताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्ण शुभांगम्।
लक्ष्मीकांत कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णु भवभयहरं सर्व लौकेक नाथम्।।
यं ब्रह्मा वरुणैन्द्रु रुद्रमरुत: स्तुन्वानि दिव्यै स्तवैवेदे:।
सांग पदक्रमोपनिषदै गार्यन्ति यं सामगा:।
ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यति यं योगिनो
यस्यातं न विदु: सुरासुरगणा दैवाय तस्मै नम:।।
ॐ नमो भगवते वासुदेवाय
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे।
हे नाथ नारायण वासुदेवाय।।
ॐ नारायणाय विद्महे।
वासुदेवाय धीमहि।
तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
ॐ विष्णवे नम:
ॐ हूं विष्णवे नम:
ॐ नमो नारायण।
श्री मन नारायण नारायण हरि हरि।
दन्ताभये चक्र दरो दधानं,
कराग्रगस्वर्णघटं त्रिनेत्रम्।
धृताब्जया लिंगितमब्धिपुत्रया
लक्ष्मी गणेशं कनकाभमीडे।।
ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर।
भूरि घेदिन्द्र दित्ससि।
ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्।
आ नो भजस्व राधसि।
ॐ अं वासुदेवाय नम:
ॐ आं संकर्षणाय नम:
ॐ अं प्रद्युम्नाय नम:
ॐ अ: अनिरुद्धाय नम:
ॐ नारायणाय नम:
ॐ ह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान।
यस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्टं च लभ्यते।।