Palmistry Astrology: हातावर अशा रेषा बनत असलीतल तर होणार श्रीमंत

आध्यात्म
Updated Jun 22, 2022 | 18:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Palmistry Astrology हस्तरेषाविषारदांचे हे म्हणणे आहे की हातावरच्या रेषा धनवान बनण्याचे संकेत देतात. 

pamistry
Palmistry: हातावर अशा रेषा बनत असलीतल तर होणार श्रीमंत 
थोडं पण कामाचं
  • जर तुमच्या हातावर M निशाण असेल तर हातावर जीवनरेषा, मस्तक रेषा आणि भाग्य रेखा मिळून M चिन्ह बनते
  • हस्तरेषाच्या जाणकारांच्या मते ज्या लोकांच्या हातात मस्तक रेषा, भाग्य रेषा आणि जीवन रेषेने त्रिकोणाचे निशाण बनते अशा लोकांच्या जीवनात चांगले यश मिळते.
  • हातावरील स्वस्तिक चिन्ह असणे खूप शुभ मानले जाते

मुंबई: हिंदू ज्योतिषशास्त्रात(astrology) हस्तरेषाशास्त्र ज्ञानाला खूप महत्त्व दिले आहे. हस्तरेषा शास्त्राच्या मते मानव जीवनाशी संबधित अनेक माहिती मिळू शकते. व्यक्तीच्या हाताच्या रेषा तसेच हातावरील निशाण पाहून भविष्यातील अनेक संकेत दिले जातात. ज्या लोकांच्या हातामध्ये सूर्य, पर्वत, शुक्र पर्वत आणि गुरू पर्वत असतो त्यांच्या जीवनात अपार धनसंपत्ती मिळते. तसेच अनेक शक्ती धनवान बनण्यासाठी प्रयत्न करतात. know all about palmistry

अधिक वाचा - विज्ञानाच्या मते 'ही' आहे जगातील सर्वात सुंदर स्त्री...!

असे समजून घ्या हातावरील निशाण

जर तुमच्या हातावर M निशाण असेल तर हातावर जीवनरेषा, मस्तक रेषा आणि भाग्य रेखा मिळून M चिन्ह बनते. ज्यांच्या हातावर हे निशाण बनते. ज्यांच्या हातावर एम हे निशाण बनते त्यांना कधीही पैशांची कमतरता भासत नाही.

जीवनात मिळते खूप यश

हस्तरेषाच्या जाणकारांच्या मते ज्या लोकांच्या हातात मस्तक रेषा, भाग्य रेषा आणि जीवन रेषेने त्रिकोणाचे निशाण बनते अशा लोकांच्या जीवनात चांगले यश मिळते. हे लोक श्रीमंत होतात. यांना पैसा उशिराने मिळतो. 

हातावरील स्वस्तिक असते शुभ

हातावरील स्वस्तिक चिन्ह असणे खूप शुभ मानले जाते. हातावरील स्वस्त चिन्ह असण्याचा अर्थ तुम्ही निश्चितपणे जीवनात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी चांगल्या वरच्या पदावर पोहोचणार आहात आणि यश मिळणार आहे. 

अधिक वाचा - मोठी बातमी ! आमदार चंद्रकांत पाटीलही फुटले?

हातावर X रेषा असेल तर होते धनप्राप्ती

ज्या लोकांच्या हातावर  X हे अक्षर असतते त्यांना भाग्याद्वारे धन प्राप्ती होते. या व्यक्ती खूप हुशार, महान नेता असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी