Navratri 2022 sixth day colors gray Massage in marathi : सहाव्या माळेचा रंग- राखाडी, द्या शुभेच्छा, Wishes, Facebook-WhatsApp मेसेज

Navratri 2022 sixth day colors gray  : यंदा 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना नवरंगाच्या शुभेच्छा पाठवू शकतात. जाणून घ्या उद्याचा रंग कोणता आहे:

Navratri 2022 sixth day colors gray Massage in marathi
सहाव्या माळेचा रंग- राखाडी, द्या शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नवरात्रोत्सवाला यंदा 26 ऑक्टोबरपासून  सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता आपल्याला नवनव्या रंगांची उधळण पाहायला मिळत आहे.
  • यावेळी दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करुन नवरात्रोत्सवाचा आनंद साजरा केला जातो.
  • उद्याचा (शनिवार) राखाडी रंग आहे. यानिमित्ताने आपणही आपल्या मित्र मंडळींना सोशल मीडियावरुन द्या खास  शुभेच्छा.

Navratri 9 colors 2022 whatsApp Marathi wishes and Messages (Todays Colors Green): नवरात्रोत्सवाला यंदा 26 ऑक्टोबरपासून  सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता आपल्याला नवनव्या रंगांची उधळण पाहायला मिळत आहे. यावेळी दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करुन नवरात्रोत्सवाचा आनंद साजरा केला जातो. यंदा नवरात्रोत्सवचा पहिला रंग हा पांढरा (White) होता तर दुसऱ्या दिवसाचा रंग हा लाल (Red) होता. तर तिसऱ्या दिवसाचा रंग हा निळा (Blue) होता. तर चौथ्या दिवसाचा रंग पिवळा (Yellow) होता. पाचव्या दिवसाचा रंग हा हिरवा (Green) होता. तर उद्याचा (शनिवार) राखाडी रंग आहे. यानिमित्ताने आपणही आपल्या मित्र मंडळींना सोशल मीडियावरुन द्या खास  शुभेच्छा.

अधिक वाचा :' त्या' प्रेग्नंसी ज्यामध्ये जाऊ शकतो जीव

दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी मोठ्या प्रमाणात दांडिया आणि गरबाचे आयोजन  करण्यात आलेलं आहे. गेली दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्याने हा उत्सव साधेपणा साजरा करण्यात आला होता. मात्र आता कोणतीही निर्बंध नसल्याने सर्वत्र जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा केला आहे.

यंदा सर्वत्र आपल्याला नवरात्रोत्सवाचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. तर तुम्ही देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (navratri 9 colors wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  द्या नवरंगाच्या खास शुभेच्छा!

अधिक वाचा : गरोदरपणात झोपण्याची स्थिती कशी असावी अन् किती तास झोपावे?

द्या नवरंगाच्या खास शुभेच्छा!

नवरात्रीच्या खूप शुभेच्छा... आजचा रंग - राखाडी (Gray)

Navratri 2022 sixth day colors gray Massage 1

सहाव्या माळेचा रंग- राखाडी

प्रथम दुर्गा त्वहिभवसागर तारणीम् |
धन ऐश्वर्य दायिनी शैलपुत्रीप्रणमाभ्यहम् || 

Navratri 2022 sixth day colors gray Massage 2

सहाव्या माळेचा रंग- राखाडी 
राखाडी रंग म्हणजे अद्वितीयता आणि यश

Navratri 2022 sixth day colors gray Massage 3
सहाव्या माळेचा रंग- राखाडी
राखाडी रंग म्हणजे ज्ञान आणि बुद्धी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

Navratri 2022 sixth day colors gray Massage 4
सहाव्या माळेचा रंग- राखाडी

भाव मनी चैतन्याचा, शोभती वसने तनुवरती राखाडी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Navratri 2022 sixth day colors gray Massage 5


सहाव्या माळेचा रंग- राखाडी
जय भवानी, जय अंबे 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी