Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : पाचवी माळ: स्कंदमाता पूजा, आरती आणि मंत्र 

नवरात्रीचा आज पाचवा दिवस आहे. आजच्या दिवशी दुर्गा मातेचा पाचवा अवतार स्कंदमातेची पूजा केली जाते. ही पूजा केल्याने व्यक्तीला मोक्षाचे द्वार खुले होता.

puja path navratri 2020 mata skandamata pujamantra aarti and vidhi
Navratri 2020: पाचवी माळ: स्कंदमाता पूजा, आरती आणि मंत्र  

थोडं पण कामाचं

  • नवरात्रीचा आज पाचवा दिवस आहे. आजच्या दिवशी दुर्गा मातेचा पाचवा अवतार स्कंदमातेची पूजा केली जाते.
  • यासह परम सुखाची प्राप्ती होते. या देवीच्या चार भुजा आहेत.
  • मातेचे आसन कमळ आहे. याच कारणामुळे या देवीला पद्मासना देवी म्हणतात. हिचे वाहन सिंह आहे.

Navratri 2020 Skandamata Puja: नवरात्रीचा आज पाचवा दिवस आहे. आजच्या दिवशी दुर्गा मातेचा पाचवा अवतार स्कंदमातेची पूजा केली जाते. ही पूजा केल्याने व्यक्तीला मोक्षाचे द्वार खुले होता. यासह परम सुखाची प्राप्ती होते. या देवीच्या चार भुजा आहेत. मातेचे आसन कमळ आहे. याच कारणामुळे या देवीला पद्मासना देवी म्हणतात. हिचे वाहन सिंह आहे. व्यक्तीचे मन समस्त लौकिक, कौटुंबिक आणि मायेच्या बंधनातून मुक्त होऊन मातेच्या या स्वरुपात तल्लीन होऊन जाते. खऱ्या भावनेने जर स्कंदमातेची आराधना केलेल्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जाणून घेऊ या  स्कंदमातेची पूजा विधी, आरती आणि मंत्र

स्कंदमातेचा पूजा विधी :

या दिवशी स्नान करू तयार व्हा. त्यानंतर मातेचे स्मरण करा. यानंतर स्कंदमातेला अक्षता, धूप, गंध, पुष्प अर्पित करा.  पान, सुपारी, कमलगठ्ठा, बत्तासे, लवंगाची जोडी, किसमिस, कपूर, वेलची अर्पण केली जाते. मातेची आरती केली जाते. असे मानले जाते की स्कंदमातेची पूजा केल्यास कार्तिकेय देव प्रसन्न होतात. 

स्कंदमातेचा मंत्र:

1. या देवी सर्वभू‍तेषु मां स्कन्दमाता रूपेण संस्थिता.

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

2. महाबले महोत्साहे. महाभय विनाशिनी.

त्राहिमाम स्कन्दमाते. शत्रुनाम भयवर्धिनि..

3. ओम देवी स्कन्दमातायै नमः॥

स्कंदमातेची आरती:

जय तेरी हो स्कंद माता

पांचवा नाम तुम्हारा आता

सब के मन की जानन हारी

जग जननी सब की महतारी

तेरी ज्योत जलाता रहूं मैं

हरदम तुम्हें ध्याता रहूं मैं

कई नामों से तुझे पुकारा

मुझे एक है तेरा सहारा

कहीं पहाड़ों पर है डेरा

कई शहरो मैं तेरा बसेरा

हर मंदिर में तेरे नजारे

गुण गाए तेरे भगत प्यारे

भक्ति अपनी मुझे दिला दो

शक्ति मेरी बिगड़ी बना दो

इंद्र आदि देवता मिल सारे

करे पुकार तुम्हारे द्वारे

दुष्ट दैत्य जब चढ़ कर आए

तुम ही खंडा हाथ उठाए

दास को सदा बचाने आई

'चमन' की आस पुराने आई... 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी