Hanuman Chalisa : हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी म्हणा ही संत तुलसीदासाने रचलेली हनुमान चालीसा

Hanuman Chalisa in marathi: हनुमान चालीसा हे अवधी भाषेत संत तुलसीदास यांनी लिहिलेले एक हनुमान स्तोत्र आहे. या स्तोत्रात ४० कडवी आहेत. याच कारणामुळे या स्तोत्राला हनुमान चालीसा असे म्हणतात. 

Hanuman Chalisa
हनुमान चालीसा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी म्हणा ही हनुमान चालीसा
  • संत तुलसीदासाने रचलेली हनुमान चालीसा
  • दोहा आणि चौपाई स्वरुपातील चाळीस श्लोकांचे स्तोत्र

History and Significance of Hanuman Chalisa : हनुमान चालीसा हे अवधी भाषेत संत तुलसीदास यांनी लिहिलेले एक हनुमान स्तोत्र आहे. या स्तोत्रात ४० कडवी आहेत. याच कारणामुळे या स्तोत्राला हनुमान चालीसा असे म्हणतात. 

श्री गोस्वामी तुलसीदास यांनी श्री हनुमान चालीसाची रचना सोळाव्या शतकात केली. हे स्तोत्र दोहा आणि चौपाई स्वरुपातील चाळीस श्लोकांचे आहे. याच कारणामुळे हे स्तोत्र हनुमान चालीसा या नावाने ओळखले जाते.

भगवान हनुमान अर्थात मारुतीरायाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा म्हणतात. शनि पीडेपासून मुक्तता व्हावी, शनिच्या साडेसातीच्या अथवा शनि ढय्येच्या फेऱ्यामुळे होणारे त्रास लवकर संपावे, अडचणी आणि अडथळे दूर व्हावे, प्रगती व्हावी यासाठी हनुमान चालीसा म्हणतात. सर्व प्रकारच्या वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळावे यासाठीही हनुमान चालीसा म्हणतात. 

हनुमान चालीसा

दोहा

श्रीगुरू चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारि
बरनउ रघुवर बिमल जसु, जो दायकु फल चारि

बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार
बल बुधि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार

चौपाई

जय हनुमान ज्ञान गुन सागर
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥1॥

राम दूत अतुलित बल धामा
अंजनि पुत्र पवनसुत नामा॥2॥

महाबीर बिक्रम बजरंगी
कुमति निवार सुमति के संगी॥3॥

कंचन बरन बिराज सुबेसा
कानन कुंडल कुँचित केसा॥4॥

हाथ बज्र अरु ध्वजा बिराजे
काँधे मूँज जनेऊ साजे॥5॥

शंकर सुवन केसरी नंदन
तेज प्रताप महा जगवंदन॥6॥

विद्यावान गुनी अति चातुर
राम काज करिबे को आतुर॥7॥

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया
राम लखन सीता मनबसिया॥8॥

सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा
विकट रूप धरि लंक जरावा॥9॥

भीम रूप धरि असुर सँहारे
रामचंद्र के काज सवाँरे॥10॥

लाय सजीवन लखन जियाए
श्री रघुबीर हरषि उर लाए॥11॥

रघुपति कीन्ही बहुत बड़ाई
तुम मम प्रिय भरत-हि सम भाई॥12॥

सहस बदन तुम्हरो जस गावै
अस कहि श्रीपति कंठ लगावै॥13॥

सनकादिक ब्रह्मादि मुनीसा
नारद सारद सहित अहीसा॥14॥

जम कुबेर दिगपाल जहाँ ते
कवि कोविद कहि सके कहाँ ते॥15॥

तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा
राम मिलाय राज पद दीन्हा॥16॥

तुम्हरो मंत्र बिभीषण माना
लंकेश्वर भये सब जग जाना॥17॥

जुग सहस्र जोजन पर भानू
लिल्यो ताहि मधुर फ़ल जानू॥18॥

प्रभु मुद्रिका मेलि मुख माही
जलधि लाँघि गए अचरज नाही॥19॥

दुर्गम काज जगत के जेते
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥20॥

राम दुआरे तुम रखवारे
होतना आज्ञा बिनु पैसारे॥21॥

सब सुख लहैं तुम्हारी सरना
तुम रक्षक काहु को डरना॥22॥

आपन तेज सम्हारो आपै
तीनों लोक हाँक तै कापै॥23॥

भूत पिशाच निकट नहि आवै
महावीर जब नाम सुनावै॥24॥

नासै रोग हरे सब पीरा
जपत निरंतर हनुमत बीरा॥25॥

संकट तै हनुमान छुडावै
मन क्रम वचन ध्यान जो लावै॥26॥

सब पर राम तपस्वी राजा
तिनके काज सकल तुम साजा॥27॥

और मनोरथ जो कोई लावै
सोई अमित जीवन फल पावै॥28॥

चारों जुग परताप तुम्हारा
है परसिद्ध जगत उजियारा॥29॥

साधु संत के तुम रखवारे
असुर निकंदन राम दुलारे॥30॥

अष्ट सिद्धि नौ निधि के दाता
अस बर दीन जानकी माता॥31॥

राम रसायन तुम्हरे पासा
सदा रहो रघुपति के दासा॥32॥

तुम्हरे भजन राम को पावै
जनम जनम के दुख बिसरावै॥33॥

अंतकाल रघुवरपुर जाई
जहाँ जन्म हरिभक्त कहाई॥34॥

और देवता चित्तना धरई
हनुमत सेई सर्व सुख करई॥35॥

संकट कटै मिटै सब पीरा
जो सुमिरै हनुमत बलबीरा॥36॥

जै जै जै हनुमान गुसाईँ
कृपा करहु गुरू देव की नाई॥37॥

जो सत बार पाठ कर कोई
छूटहि बंदि महा सुख होई॥38॥

जो यह पढ़े हनुमान चालीसा
होय सिद्ध साखी गौरीसा॥39॥

तुलसीदास सदा हरि चेरा
कीजै नाथ हृदय मह डेरा॥40॥

दोहा

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप॥

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स

उन्हाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी खा ही 7 फळे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी