Shri Ram Navami Utsav Images, WhatsApp Status, Facebook messages: श्रीरामनवमी निमित्त शिर्डीत दरवर्षी उत्सव साजरा करण्यात येतो. तीन दिवस हा उत्सव सुरू असतो. यंदा 29 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत शिर्डीत श्रीरामनवमी उत्सव होणार आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज शेकडोंच्या संख्येने भाविक येत असतात. तर सण-उत्सव असल्यास किंवा श्रीरामनवमी उत्सवात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. श्रीरामनवमीनिमित्त WhatsApp stickers, Facebook Messages तुम्ही पाठवू शकता.
शिर्डीची रामनवमी
श्रीरामनवमी उत्सव प्रारंभ
सर्व साईभक्तांना श्रीरामनवमीच्या शुभेच्छा