Lakshmi : हाती पैसा राहावा यासाठी करा हे उपाय

spiritual tips for economic progress, do these measures to please devi lakshmi or mata lakshmi devi, do these measures to keep money in hand : लक्ष्मी प्रसन्न झाली तर अडचणी दूर होण्यास आणि आर्थिक प्रगती होण्यास मदत होते. हाती आलेला पैसा दीर्घ काळ टिकून राहतो. गुंतवणुकीच्या माध्यमातून कमावलेला पैसा आणखी वाढवता येतो.

Lakshmi
हाती पैसा राहावा यासाठी करा हे उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Lakshmi : हाती पैसा राहावा यासाठी करा हे उपाय
  • लक्ष्मी प्रसन्न झाली तर अडचणी दूर होण्यास मदत होते
  • लक्ष्मी प्रसन्न झाली तर आर्थिक प्रगती होण्यास मदत होते

spiritual tips for economic progress, do these measures to please devi lakshmi or mata lakshmi devi, do these measures to keep money in hand : लक्ष्मीची (lakshmi or laxmi) कृपा राहावी, आर्थिक लाभ व्हावा, आर्थिक प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटते. पण वेगवेगळ्या कारणाने खर्च निघतात आणि हाती आलेला पैसा अल्पावधीत खर्च होतो. हातातून वाळू निसटावी तसे कमावलेली संपत्ती निघून जाते. यावर उपाय म्हणून धनलक्ष्मीची अर्थात लक्ष्मी देवीची पूजा करावी. माता लक्ष्मीला प्रसन्न करावे. लक्ष्मी प्रसन्न झाली तर अडचणी दूर होण्यास आणि आर्थिक प्रगती होण्यास मदत होते. हाती आलेला पैसा दीर्घ काळ टिकून राहतो. गुंतवणुकीच्या माध्यमातून कमावलेला पैसा आणखी वाढवता येतो.

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

आर्थिक लाभ होत राहावे यासाठी लक्ष्मी देवीची कृपा राहणे आवश्यक आहे. यासाठीच लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचे उपाय करणे गरजेचे आहे, असे सांगतात. ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांनी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी मनापासून हे उपाय करावे. 

Important Days in March 2023 : मार्च महिन्यात साजरे करतात हे महत्त्वाचे दिवस

March 2023 Marathi Calendar : मार्च 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

दररोज मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करावा. शंकराच्या पिंडीला बेलपत्र अर्पण करावे. शंकराला मनापासून भक्तिभावाने नमस्कार करून प्रार्थना करावी. शंकराच्या पिंडीवर थोडे दूध आणि थोडे तांदूळ अर्पण करावे.

सोमवारी चंद्र देवाची (चंद्र), मंगळवारी हनुमानाची (मारुती), बुधवारी गणपतीची, गुरुवारी विष्णू देवाची, शुक्रवारी लक्ष्मी देवीची, शनिवारी शनि देवाची आणि रविवारी सूर्य देवाची (सूर्य) मनापासून भक्तिभावाने पूजा करावी. 

देवतेचे पूजन केल्यानंतर आपल्या ऐपतीनुसार दान करावे. शक्य असल्यास अन्नदान करावे. अन्नदान करणे शक्य नसल्यास धान्यदान अथवा गुळाचे दान करावे. 

दुसऱ्याच्या भल्यासाठी पुण्यकर्म केले, दुसऱ्याच्या प्रगतीसाठी स्वतः झिजलात तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. आर्थिक प्रगती होते.     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी