Astro Tips For Early Morning । मुंबई : सकाळची सुरुवात डोळे उघडताच देवाचे दर्शन घेणे, सूर्यदेवासमोर नतमस्तक होणे, आपल्या हातांचे दर्शन घेणे इत्यादी शुभ कार्याने करावी असे शास्त्रात सांगितले आहे. असे म्हणतात की सकाळी केलेल्या कामामुळे व्यक्तीला सकारात्मकता ऊर्जा मिळते. तसेच दिवसभर मन फ्रेश राहते. त्यामुळे सकाळच्या कामांवर विशेष भर देण्यात आला आहे. (These mistakes made in the divine moment can spoil the whole day).
सकाळी उठल्यानंतर काय करावे आणि काय करू नये या गोष्टी शास्त्रामध्ये स्पष्टपणे नमूद केल्या आहेत. जर या गोष्टींची काळजी घेतली नाही किंवा त्याकडे थोडे जरी दुर्लक्ष केले गेले तर ते तुमचा संपूर्ण दिवस खराब करू शकतात. चला तर म जाणून घेऊया ब्रह्म मुहूर्तावर उठून कोणकोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजे.
अधिक वाचा : अनिल देशमुखांची Default Bail साठी न्यायालयात धाव
कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्य सरस्वती ।
कर मुळे तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम् ।