मुंबई: अंकज्योतिषानुसार(numerology) मूलांक(moolank) कोणत्याही व्यक्तीचे भविष्य, वर्तमान इतकंच नव्हे तर त्याच्या स्वभावही ओळखला जाऊ शकतो. प्रत्येक मूलांकाच्या लोकांमध्ये कोणती ना कोणती विशेष बाब असते. आज आम्ही तुम्हाला अशा मूलांकाबाबत सांगणार आहो ज्यात जन्मलेल्या मुली(girls) आपल्या वडिलांसाठी नशीबवान(lucky) मानल्या जातात. आम्ही बोलत आहोत मूलांक ३ बद्दल. कोणत्याही महिन्या्या ३,१२, २१ आणि ३० तारखेला जन्मेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. जाणून घ्या या मूलांकाच्या मुलींबाबत...This girls are very lucky for their father
अधिक वाचा - रथयात्रेदरम्यान दुर्घटना; विजेच्या धक्याने 10 जणांचा मृत्यू
या मूलांकाच्या मुली अतिशय कुटुंबप्रिय असतात. आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी त्या काहीही करण्यास तयार असतात. या साहसी आणि प्रतिभावान असतात. मोठ्यांचा सन्मान करणाऱ्या असतात. आपल्या मनमिळावू स्वभावाममुळे त्या प्रत्येकाची मने जिंकतात. यांच्या घरात असण्याने त्या घरात कधीही सुख-समृद्धीची कमतरता नसते. यांच्यावर नेहमी लक्ष्मी मातेची कृपा असते असं म्हटलं जातं.
मूलांक ३ वाल्या मुलींबाबत बोलायचे झाल्यास त्या जे काम हातात घेतात त्यात यश मिळवता. या मेहनत करण्यास कधीही मागे नसतात. या आयुष्यात जे काही करायचे ठरवतात त्या मिळवूनच शांत होता. दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात. या स्वाभिमानी असतात. प्रत्येक गोष्ट यांना आपल्या मनाप्रमाणे करण्यास आवडते.
अधिक वाचा- रेशनकार्ड संदर्भात मोठी बातमी, हे न केल्यास होईल मोठे नुकसान
या मूलांकाच्या मुली खुलेपणाने आपले जीवन जगतात. यांना यांच्या आयुष्यात कोणी उगाचच दखलअंदाजी केलेली आवडत नाही. या आपल्या वडिलांशी खूप जवळ असतात. आपल्या वडिलांसाठी या मुली खूप नशीबवान मानल्या जातात. यांच्या जन्मानंतर यांच्या वडिलांची करिअरमध्ये खूप प्रगती होते.
मूलांक ६ च्या मुलींना जीवनात सर्व सुख-सुविधा मिळतात. त्यांच्याकडे जमीन, मालमत्ता, दागिने आणि सर्व सुखसोयी असतात. वयानुसार त्यांचे सौंदर्य अधिकच वाढत जाते. त्या नेहमीच वास्तविक वयाच्या तुलनेत लहान दिसतात. लक्षणीय बाब म्हणजे या मुली केवळ स्वत:साठीच नाही तर इतरांसाठीही भाग्यवान मानल्या जातात. त्यांना नेहमी सजलेले राहायला आवडते. त्या स्वभावाने शांत आणि विश्वासार्ह आहेत आणि अशा या स्वभावामुळे त्या कोणाचेही मन लगेच जिंकतात.