Astrology: या नावाच्या लोकांना अचानक मिळतो खूप पैसा आणि यश, तुमचेही नाव यात आहे का?

आध्यात्म
Updated Apr 18, 2022 | 10:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Name Astrology: ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार अनेक नावांमध्ये भविष्य बदलण्याची ताकद असते. यानुसार ज्या लोकांची नावे या ३ खास अक्षरांपैकी एकाने सुरू होतात त्या व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप श्रीमंत बनतात. 

letters
Astrology: या नावाच्या लोकांना अचानक मिळतो खूप पैसा आणि यश 
थोडं पण कामाचं
  • खूप लकी असतात या नावाच्या व्यक्ती
  • यांना आयुष्यात मिळतो भरपूर पैसा
  • या अक्षरांवरून सुरू होतात ही नावे

Name Astrology: प्रत्येक व्यक्तीचे नाव(name) महत्त्वाचे असते. नावावरून त्या व्यक्तीचे काम आणि व्यक्तिमत्वाव(personality) मोठा परिणाम होतो.  ज्योतिषशास्त्रामध्ये(astrology) त्या व्यक्तीच्या कुंडलीत(kundli) दिलेले नाव आणि त्याचे खरे नाव यावरून त्याची गणना केली केली. व्यक्तीचे नाव त्या व्यक्तीची कोणती रास आहे हेही ठरवते. नावाचे हे महत्त्व पाहता ज्योतिषशास्त्रात नावशास्त्राची एक वेगळी शाखा आहे. आज आपण त्या बद्दलच जाणून घेणार आहोत. This letter people will get more money suddenly

अधिक वाचा - अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपणार?

खूप लकी असतात या व्यक्ती

या शास्त्रानुसार ज्या व्यक्तींची नावे खाली दिलेल्या खास ३ अक्षरांवरून सुरू होतात त्या व्यक्ती खूप नशीबवान असतात. त्यांना आपल्या आयुष्यात अचानकपणे प्रचंड पैसा मिळतो. सोबत यांना आपल्या आयुष्यात खूप यशही मिळते. 

A अक्षर: ज्या लोकांची नावे  A अक्षरापासून सुरू होतात त्या व्यक्ती खूप इमानदार तसेच मेहनती असतात. या लोकांना उशिरा यश मिळते. अनेक बाबतीत तर या व्यक्ती जेव्हा यश मिळण्याची आशाच गमावतात तेव्हा अचानक त्यांचे नशीब बदलते आणि त्या व्यक्ती श्रीमंत होतात. 

R अक्षर : ज्या व्यक्तींची नावे R अक्षरापासून सुरू होतात त्या खूप मेहनती असतात तसेच बुद्धिमान असतात. यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो. या व्यक्ती आपल्या स्वत:च्या गुणांच्या जोरावर खूप प्रगती करतात तसेच खूप धन कमावतात. या लोकांचे नशीब अचानक चमकते. 

अधिक वाचा - शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची मुंबईत आत्महत्या

S अक्षर: ज्या लोकांची नावे S अक्षरापासून सुरू होतात त्यांच्या जीवनात चढ-उतार येतात. मात्र त्या व्यक्ती प्रत्येक आव्हान पेलून नेतात आणि मोठे ध्येय गाठतात. यांना आपल्या मेहनतीचे फळ खूप उशिरा भेटते. मात्र जेव्हा मिळते तेव्हा ते साऱ्यांना मागे टाकतात. 

या मूलांकाच्या मुली असतात खूप हुशार

मूलांक ३ मधील मुली मेहनती आणि हुशार आहेत. कष्टाच्या जोरावर त्या आयुष्यात काहीही साध्य करू शकतात. या मुली ज्या कामात नशीब आजमवतात त्यात त्यांना नक्कीच यश मिळते. प्रत्येक कामात त्यांना नशीबाची साथ मिळत असते. त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. त्यांचे जीवन सुखाने भरलेले असते. लक्षणीय बाब म्हणेज मूलांक ३ मधील मुली त्यांच्या पतीसाठी भाग्यवान मानल्या जातात. या राशीतील मुलीशी लग्न करणाऱ्या व्यक्तीचे नशीब उजळते. या मूलांकातील मुलीही वडिलांसाठी भाग्यशाली मानल्या जातात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी