मुंबई: ज्योतिषशास्त्राप्रमाणे(astrology) शास्त्र व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षराच्या आधारावर त्याचा स्वभाव आणि भविष्याची गणना करतात. व्यक्तीच्या नावाचा त्याच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. त्याच्या पर्सनॅलिटी(personality) आणि कार्यशैलीला नावाच्या आधारावरून जाणून घेता येते. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तींबद्दल सांगणार आहो जे राजांप्रमाणे आपले जीवन जगतात. इतकंच नव्हे तर हे लोक लहानपणापासूनच धनवान असतात आणि यांना पैशाची कमतरता भासत नाही. This luck name people live life like a king
अधिक वाचा - अजितदादांच्या खांद्यावर पंतप्रधानांचा हात
ज्योतिषशास्त्रानुसार या नावाच्या व्यक्ती इमानदार आणि मेहनती असतात. एखादे काम करायचे ठरवले तर ते पूर्ण करूनच मागे हटात. इतकंच नव्हे तर जोपर्यंत एखाद्या कामात त्यांना यश मिळत नाही तोपर्यंत काम करत असतात. यांच्या डोक्यावर लक्ष्मी मातेचा हात सदैव असतो. यांना धन-दौलतीची कमतरता नसते. या व्यक्ती अलिशान जीवन जगतात.
नावशास्त्रानुसार या अक्षऱापासून सुरू होणाच्या नावाच्या लोकांच्या डोक्यावर धनदेवता कुबेराचा हात असतो. लहानपणापासूनच या व्यक्ती खूप धनवान असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर अशक्य ते शक्य करतात. आर्थिक स्थिती यांची मजबूत असते आणि जीवनात सर्व सुख-सुविधा मिळतात. या व्यक्ती लगेचच हार मानत नाहीत. तसेच यांचे शौकही राजासारखे असतात तसेच त्यांच्यासारखेच जीवन जगतात.
अधिक वाचा - नवनीत राणा यांनी अमरावतीत महिलांसोबत केले वटसावित्री पूजन
या व्यक्ती लहानपणापासूनच मेहनती असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्या आयुष्यातील सर्व सुख-सुविधा मिळवतात. यांना लक्झरी लाईफ जगण्याचा शौक असतो तसेच आपल्या मेहनतीने पैसा कमवून त्या आपले शौक पूर्ण करतात. यांच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. यांचे जीवन राजा-महाराजांपेक्षा काही कमी नसते. ते आपल्या आयुष्याचा भरपूर आनंद घेतात.