Name Astrology: खूप आकर्षक असतात या नावाची मुले, मिनिटांत जिंकतात मुलींची मने

आध्यात्म
Updated Aug 21, 2022 | 11:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Name astrology: नाव शास्त्रानुसार काही खास अक्षरांवरून ज्या मुलांची नावे सुरू होतात ते खूप आकर्षक असतात. मुली यांच्याकडे अतिशय सरल पद्धतीने आकर्षित होतात. 

couples
आकर्षक असतात या नावाची मुले, मिनिटांत जिंकतात मुलींची मने 

मुंबई: ज्योतिषशास्त्रात(astrology) राशींप्रमाणेच ज्योतिषाथ नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीबाबत जाणून घेता येते. यानुसार एखाद्या मुलाच्या नावाच्या पहिल्या अक्षरांवरून त्याच्या पर्सनॅलिटीबाबत(personality जाणून घेता येतेय तसेच अशा मुलांकडे मुली लगेच आकर्षित होतात. असं म्हणतात की या मुलांमध्ये हे सगळे गुण असतात जे मुलींना आपल्या पार्टनरमध्ये हवे असतात. जाणून घेऊया कोणत्या अक्षरांपासून सुरू होणाऱ्या नावांची मुले आकर्षक असतात. मुली आपल्या जोडीदारामध्ये आपल्या वडीलांची झलक पाहत असतात. त्यामुळे मुलींना आपल्या साथीदाराकडून सतत काही ना काही अपेक्षा असते. जशी त्यांच्या वडीलांनी त्यांची काळजी घेतलेली असते त्याचप्रमाणे आपल्या पतीनेही आपली काळजी घ्यावी असे त्यांना सतत वाटत असते.This type of boys love there partner

अधिक वाचा - तरुणाने ‘विरहा’त घटवलं 70 किलो वजन

या मुलांना खूप पसंत करतात मुली

ज्यांचे नाव A अक्षरापासून सुरू होते - नावशास्त्रानुसार ज्या मुलांचे नाव इंग्रजीतील A अक्षरापासून सुरू होते ते खूप रोमँटिक स्वभावाचे असतात. ही मुले आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात तसेच तिचा सन्मानही करतात. मुली अशा मुलांना खूप पसंत करतात. 

ज्या मुलांचे नाव D अक्षरापासून सुरू होते - ज्या मुलांचे नाव  D अक्षरापासून सुरू होते ते स्वच्छ मनाचे असतात. यांच्या पर्सनॅलिटीमध्ये एक खास पद्धतीचे आकर्षण असते. ही मुले आपल्या पार्टनरची प्रत्येक गोष्ट ऐकतात. त्यांच्यावर खूप प्रेम करतात. 

ज्या मुलांचे नाव N अक्षरापासून सुरू होते - ज्या मुलांचे नाव N अक्षरापासून सुरू होते ते सरळ स्वभावाचे असतात आणि अतिशय सोप्या पद्धतीने कोणाचीही मने जिंकतात. आपल्या पार्टनरसोबत प्रत्येक परिस्थितीत उभे राहतात. त्यांची हीच खासियत त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. 

अधिक वाचा - ठाण्यात Swine Fluचा कहर, तीन दिवसांत रूग्णांमध्ये वाढ

ज्या मुलांचे नाव P अक्षरापासून सुरु होते  - अशी मुले ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर P असेल तर त्यांच्यात चांगला सेन्स ऑफ ह्युमर असतो. मुली यांच्या बोलण्यावरच फिदा होतात. अशी मुले आपल्या पार्टनरला खुश ठेवण्यात कोणतीच कसर ठेवत नाहीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी