गणपतीचा आशीर्वाद लाभावा आणि बुधवार लाभदायी व्हावा यासाठी करायचे उपाय

To Do List or Upay For Ganpati's blessings and Wednesday to be beneficial : आज बुधवार १८ मे २०२२. आज गणपतीचा आशीर्वाद लाभावा आणि बुधवार लाभदायी व्हावा यासाठी करायचे उपाय जाणून घ्या....

To Do List or Upay For Ganpati's blessings and Wednesday to be beneficial
बुधवार लाभदायी व्हावा यासाठी करायचे उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • गणपतीचा आशीर्वाद लाभावा आणि बुधवार लाभदायी व्हावा यासाठी करायचे उपाय
  • आज बुधवार १८ मे २०२२
  • सकाळी सूर्योदय होताच उठा आंघोळ करून मनोभावे गणपतीची पूजा करा

To Do List or Upay For Ganpati's blessings and Wednesday to be beneficial : आज बुधवार १८ मे २०२२. आज गणपतीचा आशीर्वाद लाभावा आणि बुधवार लाभदायी व्हावा यासाठी करायचे उपाय जाणून घ्या....

आज करायचा उपाय...

सकाळी सूर्योदय होताच उठा आंघोळ करून मनोभावे गणपतीची पूजा करा. गणपतीच्या मूर्तीला अथवा फोटोला शेंदूरलेपन करा. गणपतीला जास्वंदाचे फूल आणि दुर्वा वाहा. गणपतीसमोर मोदकाचा अथवा गुळखोबऱ्याचा प्रसाद ठेवा. मोदक अथवा गुळखोबरे घरात नसेल तर यथाशक्ती प्रसाद ठेवा. मनोभावे पूजा केली तर गणपतीची कृपा राहील. प्रगती होईल. अडचणी दूर होतील. आजचा हा बुधवारचा दिवस आपल्यासाठी लाभदायी होईल. आर्थिक उत्पन्न वाढेल आणि आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. 

गणपती ही बुद्धीची देवता आहे. यामुळे गणपतीची कृपा लाभल्यास बौद्धिक प्रश्न मार्गी लागतील. आपला प्रभाव निर्माण करा. इतरांवर प्रभाव टाकाल. चांगल्या हेतूने केलेली कामं पूर्ण होण्यास मदत होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी