मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. नकारात्मक गोष्टी मनातून दूर करा. वायफळ खर्च करणं टाळा. मित्रपरिवारांसोबत धार्मिकस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. मित्र-मैत्रिणींकडून तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग : पांढरा.