Angarki Chaturthi HD Images in Marathi : आज १३ सप्टेंबर मंगळवार अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. मंगळवारी येणार्या संकष्ट चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी मनापासून गणपतीची आराधना केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते असे सांगितले जाते. या अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना मराठीतून शुभेच्छा द्या.