[VIDEO] देवाचं दर्शन घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, ज्योतिषी जय मदान सांगतेय खास टिप्स

आध्यात्म
Updated Aug 01, 2019 | 14:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrologer Jai Madaan: आजकाल आपलं जीवन हे खूप धावपळीचं झालं आहे. त्यामुळे आपण ईश्वरापासून खूप दूर चाललो आहोत. यामुळे ज्योतिषी जय मदान ही आपल्याला सांगणार आहे की, आपण परमात्म्याशी कसं एकरूप झालं पाहिजे. 

 jai madan_times now
[VIDEO] देवाचं दर्शन घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: ज्योतिषी जय मदान हिने 'सीक्रेट विदिन यू' या नव्या एपिसोडमध्ये ईश्वराची प्रार्थना आणि दर्शन याच्याशी संबंधित अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. जय हिने याने सांगितलं की, अनके लोकांन ईश्वर दर्शनाचा योग्य अर्थ अद्याप कळालेलाच नाही. यामुळेच कुणी वैष्णो देवीला जावो किंवा बांके बिहारी मंदिरात ते फक्त लगबगीने देवाला जोडतात आणि पुढे निघून जातात. पण ते तेथील आजूबाजूच्या गोष्टींकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतात. 

यामुळेच जय हिने या नव्या एपिसोडमध्ये याबाबत बरीच माहिती दिली आहे. जर आपण योग्य पद्धतीने आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्ष दिलं तरच आपल्याला खऱ्या अर्थाने दर्शन म्हणजे नेमकं काय हे समजू शकेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी